शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरवंड. येथे २१ जून रोजी युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन. आमदार अँड राहुल कुल यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन.

By : Polticalface Team ,19-06-2024

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरवंड. येथे २१ जून रोजी युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन. आमदार अँड राहुल कुल यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १९ जून २०२४. दौंड तालुक्यातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था वरखंड ता. दौड जि.पुणे. यांच्या वतीने युवा शक्ती करिअर शिबिर कार्यक्रमाचे आयोजन दि २१ जून रोजी. वरवंड ता दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्गावरील ( येशराज लॉन्स कार्यालय) येथे होणार असुन. या कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मा प्रशांत काळे. दौंड पंचायत समिती गटविकास अधिकारी. मा मीनाज मुल्ला. प्रांत अधिकारी दौंड पुरंदर. मा अरुण शेलार दौंड तहसीलदार. मा.सहाय्यक आयुक्त स्वयंरोजगार पुणे. या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संध्याच्या काळात कुशल कामगारांची फार मोठ्या प्रमानात कमतरता भासत असुन. पुणे मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आय टी आय ची संख्या कमी असल्याने अनेक कंपन्यांना कुशल कामगार संध्या मिळत नाहीत. संस्थेत फिटर, वेन्डर, मोटर मेकॅनिक, व्हेईकल, वायरमन, ग्लेबडी शियन, कोपा कॉस्मेटॉलॉजी असे अत्यंत महत्वाचे ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते. मुला मुलींसाठी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अनेक संध्या आहेत‌. तयेच कॉस्मेटॉलॉजी अभ्यापक्रम पूर्ण करून त्या स्वतःचा स्वयं रोजगार सुरु करू शकतात. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरवंड. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर प्रशिक्षण शिबिर शुक्रवार दि २१ जून २०२४ रोजी सुरू होणाऱ्या प्रशिक्षण शिबीराची माहिती विद्यार्थ्यांना कळावे. तसेच आय टी आय चे महत्व सर्व समाजातील विद्यार्थ्यांना कळावे.तसेच प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पुढील दिशा मिळावी. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे. दौंड तालुक्यातील सर्व प्रशिक्षण विद्यार्थी व पालक यांनी शिबिराचा लाभ घ्यावा. या युवा शक्ती करिअर प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील विद्यार्थी मुला मुलींना महत्त्वाचे मार्गदर्शन. कौशल्य रोजगार. उद्योजकता. तसेच नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरवंड या ठिकाणी सकाळी १० वाजता इयत्ता १० वी १२ वी व इतर सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रामुख्याने इयत्ता १० वी १२ वी नंतर काय ? या महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला जाणार आहे. पुढल शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया बाबत. तसेच शैक्षणिक कर्ज. स्वयंरोजगार करियर. अशा विविध क्षेत्रातील संधी बाबत. महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. दौंड तालुक्यातील विद्यार्थीसह पालक व शिक्षकांनी या युवा शक्ती करिअर प्रशिक्षण शिबिरात सहभाग घ्यावा. असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा वागद्रे आर एन यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष