पाटस येथील सर्विस रोडच्या खड्ड्यांमधे वृक्षरोपणाचा कार्यक्रम. टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन. खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचा इशारा.

By : Polticalface Team ,27-07-2024

पाटस येथील सर्विस रोडच्या खड्ड्यांमधे वृक्षरोपणाचा कार्यक्रम. टोल नाका व्यवस्थापकांना निवेदन. खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचा इशारा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता २६ जुलै २०२४ दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास. तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे दौंड शहराध्यक्ष सैफ भाई मणियार सचिव अजिंक्य गायकवाड, प्रणय काकडे दौंड तालुका आध्यक्ष (युवा भिमसेना), शहर उपाध्यक्ष टोनी जगताप, शहर सचिव निलेश मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून. पाटस येथील सर्विस रोडच्या खड्यामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम दि २६ जुलै २०२४ रोजी करण्यात आला.या प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी पाटस टोल नाका प्रशासनाच्या गालथान कारभारा बाबत निषेध व्यक्त केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच 65 कासुर्डी टोल नाका ते स्वामी चिंचोली या मार्गावरील यवत चौफुला वरवंड पाटस कुरकुंभ मळद खडकी रावणगाव या भागातील सर्विस रोडला ठिक ठिकाणी खड्यांचे प्रमाण वाढले असून खंड्यात पावसाचे पाणी साठल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाटस टोल नाका व्यवस्थापक व रस्ता दुरुस्ती ठेकेदार यांच्या निषकाम कार्यपद्धती बाबत संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भा बाबत दखल घेऊन. दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. पाटस टोल नाका व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दौंड तालुक्यातून जाणारा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.NH -65 या दौंड तालुक्यातील कासुर्डी टोल नाका ते स्वामी चिंचोली या भागात. हायवे मार्गाच्या सर्विस रोडला ठिक ठिकाणी खड्डे पडले असून. त्यामध्ये पावसाचे पाणी भरले असल्याने सदर खंड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहेत. या संदर्भात पाटस टोल नाका व्यवस्थापक अधिकाऱी यांना दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले पाटस टोल नाक्याचे व्यवस्थापक यांनी संबंधित ठेकेदार यांना सुचना देऊन तत्काळ सर्विस मार्गावरील खड्डे बुजविण्याची वेवस्था करावी. अन्यथा पाटस टोल नाका येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या वेळी करण रणधीर (कडेठाण), युवराज दामोदरे (वरवंड), राहुल झेंडे व मयूर पानसरे यांच्या हस्ते खड्ड्यांमधे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जुनेद तांबोळी, राजेंद्र घाडगे, शशिकांत गायकवाड, संकेत पानसरे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष