आण्णाभाऊ दि अपहोल्डर ऑफ द दलित अँड वुमेन लिटरेचर या पुस्तकाचे प्रकाशन. ज्येष्ठ लोकनेते मा शरदचंद्र पवार साहेब यांचे हस्ते.

By : Polticalface Team ,14-08-2024

आण्णाभाऊ दि अपहोल्डर ऑफ द दलित अँड वुमेन लिटरेचर या पुस्तकाचे प्रकाशन. ज्येष्ठ लोकनेते मा शरदचंद्र पवार साहेब यांचे हस्ते. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता १३ ऑगस्ट २०२४ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे श्रेष्ठ लेखन व वादळी जीवन दर्यापार नेणाऱ्या विचारवंत विश्वास पाटील लिखित आणि केंद्रीय साहित्य अकादमी दिल्ली. मार्फत प्रकाशित (अण्णाभाऊ दि अपहोल्डर ऑफ द दलित अँड वुमेन लिटरेचर) या विविध भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. भारत देशाचे ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा पुणे शहरातील बाल गंधर्व रंग मंदिर या ठिकाणी दि १२ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल. सामाजिक संस्था. ग्रंथ प्रकाशन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे. ज्येष्ठ समीक्षक तथा विचारवंत साहित्यिक. प्रमुख उपस्थिती श्री विनोद तावडे. राष्ट्रीय महासचिव भारतीय जनता पार्टी. डॉ. श्रीनिवासराव. सचिव साहित्य अकादमी दिल्ली. प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा. ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत. राज देशमुख.अध्यक्ष चांगुलपणाची चळवळ. महेश भाऊ शिंदे. आंबेडकरी चळवळीचे नेते. सौ मंजुश्री घाडगे अध्यक्षा सावित्रीच्या लेखी फाउंडेशन आदी राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व व्यासपीठावरील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांना झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांनी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा शरदचंद्र पवार. व मा. विनोद तावडे यांनी उपस्थित बहुजन समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. अनेक वर्षा पासून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा. या मागणीच्या अनुषंगाने राज्यभर लढा सुरू आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक कार्यकर्ते या सुवर्ण समयाच्या प्रतीक्षेत आहेत. या बाबत बोलताना मा शरदचंद्र पवार साहेब व मा विनोद तावडे यांनी उपस्थित बहुजन कार्यकर्त्यांच्या रास्त मागणीच्या अनुषंगाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्व तोपरी प्रयत्न करू असे आश्वासन बोलताना दिले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे श्रेष्ठ लेखन व वादळी जीवन (अण्णाभाऊ दि अपहोल्डर ऑफ द दलित अँड वुमेन लिटरेचर) या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे भगवानराव वैराट यांनी आभार व्यक्त केले. पुणे शहरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच आंबेडकर चळवळीतील नेते महेश भाऊ शिंदे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय गीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष