पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील सम्राट अशोकांच्या काळातील. कार्ला बुध्द लेणीचा सर्वांगिन विकास करावा. उपमुख्यमंत्री मा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

By : Polticalface Team ,14-08-2024

पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील सम्राट अशोकांच्या काळातील. कार्ला बुध्द लेणीचा सर्वांगिन विकास करावा. उपमुख्यमंत्री मा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता १३ ऑगस्ट २०२४ पुणे जिल्ह्य मावळ तालुक्यातील एकविरा देवी मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरण करण्या बाबत. महाराष्ट्र राज्य शासणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. दोन हजार पाचशे वर्षापूर्वी सम्राट अशोकांच्या काळात ही कार्ला लेणी निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येत असतात. पूर्वकालीन इतिहासातील कार्ला बुद्ध लेणीने अंतर राष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेली आहे. या अनुषंगाने कार्ला बुद्ध लेणीचा सर्वांगिन विकास करणे अत्यंत महत्वाचे आहे. या बाबत मा सूर्यकांत गिरिजा विष्णू वाघमारे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आरपीआय ( आठवले ) सदस्य. पुणे जिल्हा नियोजन समिती मा.नगराध्यक्ष लोणावळा नगर पालिका यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असल्याचे वाघमारे त्यांनी सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील एकविरा देवी मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शासणाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून कार्ला लेणी हि सम्राट अशोकांच्या काळात दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली असल्याने देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कार्ला बुद्ध लेणीने अंतर राष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कार्ला बुद्ध लेणीचा सर्वांगिन विकास करणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे एकवीरा देवी मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करतांना. कार्ला लेणी परिसर विकासा पासून उपेक्षित आणि दुर्लक्षित राहणार नाही. या अनुषंगाने याची दक्षता. महाराष्ट्र राज्य शासणाने घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच बौद्ध संस्कार सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी या परिसराचा विकास होणे महत्वाचचे निवेदनात नमूद करण्यात आले असून बौद्ध समाजाच्या वतीने कार्ला लेणी विकासा बाबत मागणी करण्यात आली आहे. त्या सुचनांचा आदर करून कार्ला बुध्द लेणीचा विकास बौद्ध पद्धतीने करावा. कार्ला लेणी हि हेरिटेज म्हणून शासन दरबारी नोंद असल्याने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा हस्तक्षेप करता येणार नाही. या बाबत समस्त बौद्ध समाज बांधवांना कल्पना आहे. कार्ला बुद्ध लेणीच्या पायथ्या पासून ते बुद्ध लेणी परिसरा पर्यंत खालील प्रमाणे विकासात्मक व पर्यटनाच्या अनुषंगाने काही गोष्टींची निर्मिती करण्यात यावी. १) भगवान गौतम बुद्धांची ५० फूटी मूर्ती उभी करण्यात यावी .२) सम्राट अशोकांनी या बुद्ध लेणीची निर्मिती केल्यामुळे सम्राट अशोकांची मूर्ती उभारण्यात यावी. तसेच पायथ्यापासून ५० अशोक स्थभांची उभारणी करण्यात यावी ३) देशभरातून येणाऱ्या बुद्ध उपासक उपासिकांसाठी निवास भवन उभारण्यात यावे. ४) सुसज्ज ग्रंथालय करण्यात यावे. या ठिकाणी पूर्वकालीन इतिहास पर्यटकांना पाहता यावा. तसेच म्युरल्स तयार करण्यात यावे. असे निवेदनात स्पष्ट मागण्या नमूद करण्यात आल्या असून. सदर मागण्यांची दखल घेऊन पूर्तता करण्यात यावी. अशी विनंती निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.