दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाल्या बद्दल सर्वत्र होतेय कौतुक.

By : Polticalface Team ,17-08-2024

दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाल्या बद्दल सर्वत्र होतेय कौतुक. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता १६ ऑगस्ट २०२४ देशातील १२ राज्यातीलएकूण ७८ मुलांचा सहभाग होता. त्या पैकी महाराष्ट्रातून नऊ मुले सहभागी झाले होती. आणि पुणे जिल्ह्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे दोन मुले सहभागी झाली होती. त्या दोनही मुलांचे स्वीडन बर्लिन येथे होणाऱ्या आईस हॉकी स्केटिंग. म्हणजेच स्केटिंग बर्फा वरील हॉकी मिनी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये त्यांची निवड झाली असल्याची माहिती  समाधान दाने सर यांनी दिली. 

या संदर्भात निवड झालेल्या दोन्ही मुलांचे संपूर्ण महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. या बाबत अधिक माहिती अशी की भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची मोठी संधी या दोन्ही मुलांना मिळाली आहे. दौंड तालुक्यातील कु.अजित शरद पवार. रा. कानगाव ता दौंड जिल्हा पुणे.व कु.क्षितिज पराग कुंभार. रा.बोरीपारधी चौफुला ता दौंड जिल्हा पुणे. अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत. दिल्ली येथील राष्ट्रीय आईस हॉकी निवड चाचणी कॅम्पमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दि ११-१२ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्ली येथील गुरुग्राम या ठिकाणी आईस हॉकी मैदानात हा कॅम्प संपन्न झाला. भारतीय संघात निवड झालेल्या कु.अजित शरद पवार. आणि कु क्षितिज पराग कुंभार. या दौंड तालुक्यातील दोन्ही मुले गेली तीन वर्षा पासून स्केटिंग चा सराव करत आहेत. या तीन वर्षाच्या कालावधीत सरावाच्या व मेहनतीच्या दृष्टीने त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले असल्याचे राज्यस्तरीय निवडीतून नक्कीच सिद्ध झाले असून या पुढे अधिक जोमाने सराव करून उच्च स्तरावर लवकरच ऑलिंपिक सारख्या जागतिक पातळी वरील स्पर्धेमध्ये झळकतील अशी अपेक्षा व्यक्त केली असुन ऑलम्पिक कमिटीचे अभिषेक शर्मा सर यांच्या हस्ते सर्टिफिकेट व मेडल प्रदान करुन सन्मानित करण्यात आले असल्याचे बोरीपारधी चौफुला येथील समाधान दाने सर यांनी सांगितले. 

 आईस हॉकी हा खेळ ही ऑलम्पिक मध्ये खेळला जातो तसेच हा जगातील पातळीवर सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. पश्चिमी राष्ट्रांमध्ये हा खूप उत्साहाने खेळला जाणारा खेळ आहे. लवकरच ऑलिंपिक मध्ये भारतीय संघ देखील हा खेळ खेळण्यासाठी आपला संघ पाठवणार असून ही मुले त्या संघामध्ये असू शकतील अशी आशा ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीने दर्शवली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातील हा जोड नक्कीच आपला पराक्रम गाजवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कु.अजित शरद पवार. आणि कु क्षितिज पराग कुंभारया दोन्ही मुले ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये स्केटिंग प्रशिक्षण घेत आहेत. समाधान दाणे सर, गणेश घुगे सर. विजय टिपूगडे सर. प्रवीण होले सर. आणि आकाश कसबे सर यांनी प्रशिक्षणार्थ मार्गदर्शन केले. डॉ निलेश लोणकर संदीप टेंगले सर शरद पवार सर पराग कुंभार सर प्रियंका दाने महाराष्ट्र पोलीस रूपाली टेंगले महाराष्ट्र पोलीस व समस्त केडगाव चौफुला बोरिपारधी यवत तसेच दौंड तालुक्यातील समस्त ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष