अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

By : Polticalface Team ,17-09-2024

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

जनआधार न्युज भिमसेन जाधव गेल्या दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज जड अंतःकरणाने भाविक आपल्या गणरायाची पाठवणी करत आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच दादांनी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. राज्यभरात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची मोठ्या जल्लोषात मिरवणूक सुरू झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला आहे. यावेळी अजित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. पुण्यात आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या गणपती बाप्पाची पूजा केली. यावेळी त्यांनी देवाकडे साकडंही घातलं. यानंतर राज्यासह पुण्यातील नागरिकांना शांततेत आणि आपली जबाबदारी पार पाडत विसर्जनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न