गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,18-09-2024

गिरीम गावच्या सरपंचपदी  संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

दौंड( प्रतिनिधी) संपुर्ण दौंड तालुक्यातील आपल्या रोखठोक भुमिकेने प्रसिद्ध असे किसन मदने(पाटील) ,यांनी या आगोदर ही गावचा कारभार सरपंच म्हणून हाकला होता. आज नव्याने पुन्हा एकदा लोकांनी त्यांच्या पत्नी संगिता मदने यांना संधी दिली आहे. या वेळी त्यांना निवडीचे पत्र दिले समस्त ग्रामस्थ ,मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक माजी सरपंच काळूराम गोरे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली,मी आपल्या भागातील व गावच्या विकास कामात मी सतत अग्रेसर राहील. असे बोलताना संगिता मदने यांनी सांगितले.व पुढे त्यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी गावचें ग्रामसेवक, कुंदन व्हारकाटे , सर्कल भाऊसाहेब, पोलीस पाटील लोणकर ताई तलाठी कदम मँडम माजी सरपंच नंदकुमार खताळ, माजी उपसरपंच मिलिंद थोरात, किसन मदने, हनुमंत शिंगटे सदस्य काळुराम गोरे सदस्य मनोज जाधव ,सावता जाधव, सदस्य धनाजी शिंगटे, भाऊसो येडे, बापूराव गोरे, सागर बारवकर, मिथुन राठोड इत्यादी नागरिक उपस्थित होते.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न