पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

By : Polticalface Team ,17-09-2024

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर  हरपला

जन आधार वृत्तअहमदनगर शहरात कार्यरत असलेला पोलीस कॉ.ज्ञानेश्वर मोरे हा पोलीस कर्मचारी सध्या कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होते काल कोतवाली पोलिस ठाण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत मोरे यांनी नाचण्याचा खुप आनंद लुटला हा आनंद फार वेळ टिकला नाही परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होत हा आनंद कधी दुःखात बदलला हे कोणालाच समजले नाही वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचा अंत्यविधी भिंगार या मुळ गावी शोकाकुल वातावरणात पार पडला आणि क्षणांत होत्याच नव्हत झाले श्री मोरे यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे गणेश विसर्जनाच्या आनंदावर अच्यानक दुःखाचं सावट कोसळले त्यामुळे अहमदनगर शहरांसह संपूर्ण जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला तिव्र दुःख झाले आहे कै मोरे यांना श्रीगोंदा पोलिस स्टेशन च्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली आर्पीत करण्यात आली तर कर्जत पोलिस स्टेशन च्या वतिने पोलिस खात्याचा एक कोहिनूर हिरा हरपला अशा शब्दांत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर काही पोलिस कर्मचाऱ्यांनी एक दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ती महत्व हरपल्याची खंत व्यक्त केली.

 कै.ज्ञानेश्वर मोरे यांनाजन आधार वृत्तसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न