यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

By : Polticalface Team ,18-09-2024

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १७ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील गणेश विसर्जन मिरवणूका मंडळाच्या सत्तरकामुळे सुखरूप पार पडल्या नुतण तरुण मंडळांचे अध्यक्ष मा सुरेश भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान तरुण मंडळ. अध्यक्ष नानासाहेब दोरगे. यवत स्टेशन. बाप्पा मोरया मंडळ. गराडे वस्ती. राजा शिवछत्रपती मित्र मंडळ. सुतार वाडा. नवदिप मित्र मंडळ. अमर तरुण मंडळ. इंदिरा नगर. या गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला होता. नुतण तरुण मंडळांच्या गणपतीची आरती करून गाव पेठेतून सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते सह गणपती विसर्जन मिरवणुक डिजे फटाक्यांच्या धुम धडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी इंदिरा नगर येथील झिंगलेल्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या व संबंळाच्या तालावर नाचताना चांगलाच धिंगाणा घातला. श्री काळभैरवनाथ मंदिर समोर गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाचा समारोप करून उपस्थित नूतन तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके यांच्या हस्ते सर्व गणपती मंडळाचे अध्यक्षांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके यांच्या हस्ते यवत येथील तृतीयपंथी दीपा गुरु रंजिता नायक.आणि गौरी गुरु यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नुतण तरुण मंडळांचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके. हभप नानासाहेब दोरगे महाराज. महादेव दोरगे महाराज. भगवान आबा दोरगे. बाळासाहेब नवले. दादा काटम. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व नाथा आबा दोरगे मा सदस्य कैलास दोरगे.आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवत गावातील श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाच्या ठिकाणी गणपतीची आरती जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष व दिलीप शेठ यादव यांच्या हस्ते. यवत स्टेशन येथील हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे.यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूक पुणे सोलापूर लगत सेवा मार्गाने गणेश विसर्जन मिरवणूक धुमधडाक्यात काढण्यात आली होती या प्रसंगी गणेश मित्र मंडळ खुटवड वस्ती त्रिमूर्ती मित्र मंडळ काशिनाथ आप्पा वस्ती या गणपती मंडळांनी सहभाग घेतला होता. श्रींची भव्य दिव्य मिरवणूक व दारुगोळा अतिशबाजी करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणूक नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्राणांगणात सांस्कृतिक कार्यक्रम तुमच्यासाठी काय पण. सीमा पुणेकर लावणी नृत्यांगना यांचा जंगी कार्यक्रम. श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. लावणी नृत्यांगना सीमा पुणेकर व मृणाली लोणकर यांनी अतिशय जोरदार व भारदार लावणी नृत्य सादर करून उपस्थित नागरिकांचे व महिला वर्गाचे लक्ष वेधले होते. या प्रसंगी श्रीनाथ गणेश तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास दोरगे. दिलीप शेठ यादव. माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक नाना खुटवड. यवत ग्रामपंचायतचे सदस्य सदानंद दोरगे. वि का सोसायटीचे माजी चेअरमन अण्णासाहेब दोरगे. आदी मान्यवर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. टिप. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल ढाबे. बिअर बार. देशी विदेशी. हातभट्टी दारू विक्री मुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते झिंगाट. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घातलेल्या बंधनात्मक नियमांचे पालन झाले नाही. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांन कडून गणेश विसर्जन मिरवणूकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. यवत. पाटस. केडगाव. या भागातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणूक दरम्यान नाचताना अनेक ठिकाणी बाचाबाची होऊन धक्का बुंकी हमारा तुमरी वाद विवाद झाले आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक कार्यकर्ते झिंगलेले दिसून येत होते. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव नेमका कशासाठी सुरू कला असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. गणेश विसर्जन दरम्यान देशी विदेशी हातभट्टी दारू तसेच बिअर बार बंद ठेवणे बंधनकारक असताना देखील केडगाव परीसरातील असलेल्या बिअर बार मध्ये पाठिंब्याच्या दाराने दारू मिळते कशी ? असा सवाल उपस्थित केला जात असुन पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. गणेश विसर्जन दिवशी देशी विदेशी हातभट्टी दारू तसेच बिअर बार बंद ठेवण्याचा निर्णय असताना देखील दारू मिळते कशी या बाबत नेमकी चूक कोणाची. दौंड एक्सेसाईज डिपार्टमेंट विभागाची कि पोलीस प्रशासनाची की मंडळाच्या कार्यकर्त्यांची हा खरा प्रश्न समोर निर्माण झाला आहे.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न