स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

By : Polticalface Team ,18-09-2024

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

     लिंपणगाव (प्रतिनिधी ) श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांचे गुरुवार दिनांक 19 रोजी सहावे पुण्यस्मरण असून त्यानिमित्त वांगदरी येथील अंबिका मातेच्या मंदिरात व्याख्यान व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.             सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव नागवडे यांचे गुरुवार ता. 19 रोजी सहावे पुण्यस्मरण आहे.  त्यानिमित्त सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत राहुरी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. स्व. शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या उभारणीसाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्य निस्वार्थ भावाने काम केलेले आहे . त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नवी प्रेरणा मिळते. या कार्यक्रमास सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे,  जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे व दीपकशेठ नागवडे यांनी केले आहे.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न