मतदार करणे संविधानिक आपला हक्क आहे. यवत येथील अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुलांचा ग्रामस्थांना संदेश.

By : Polticalface Team ,25-10-2024

मतदार करणे संविधानिक आपला हक्क आहे. यवत येथील अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुलांचा ग्रामस्थांना संदेश. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २५ ऑक्टोबर २०२४ दौंड विधानसभा क्रमांक (१९९) मतदार संघातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पालक नागरिकांना मतदान करण्यासाठी विद्यार्थी मुलांनी दिला संदेश. या बाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडी सेविकांनी दि.२५/१०/२०२४ रोजी यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करा या संदर्भात जन जागृती अभियान राबविले. या वेळी प्रामुख्याने दौंड तालुका अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी.मा कुणाल धुमाळ. यांच्या मार्गदर्शनाखाली यवत गावातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता तळपे मॅडम. शेख मॅडम. राऊत मॅडम. आदी विद्यार्थी मुला मुलींनी सहभाग घेतला होता. मतदान करणे हा नागरिकांचा अधिकार असून प्रत्येकाने न चुकता मतदान करणे आवश्यक आहे. अशी महत्वपूर्ण भूमिका घेऊन. गावातील मतदारांशी संवाद साधुन मतदान जन जागृती प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना म्हणाले लोकांनी लोकांसाठी तयार केलेले गण राज्य व संविधानिक दिलेला अधिकार गणतंत्र्यावर आधारित आहे. त्यामुळे मतदानासाठी वेळ काढा. आपली संविधानिक जबाबदारी पार पाडा. आपल्या मतांचा अधिकार बजवा. लोकशाही रुजवा. अशा विविध स्वरूपाचे फलक घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांनी गावातील नागरिकांना आव्हान करुन मतदानाचा हक्क बसवण्याचा संदेश दिला. आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही भारताचे नागरिक लोक शाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राख् या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु, तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी व मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी पालक व नागरिकांना प्रोत्साहित करु असा संकल्प केला. तोच देश होईल महान. ज्या देशात शंभर टक्के मतदान. या वेळी दौंड तालुक्याच अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ. अंगणवाडी पर्यवक्षिका सुजाता तळपे मॅडम. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींनी नागरिकांपर्यंत जाऊन मतदान करण्यासाठी जन जागृती अभियान राबविले. या बाबत धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष