केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

By : Polticalface Team ,06-11-2024

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ. श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची गुरुवार दि ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजता संत श्री शेख मोहम्मद महाराज प्रांगणात जाहीर सभा आयोजीत केली आहे. याप्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली. ज्योतिरादित्य सिंधीया हे श्रीगोंदा नगरीचे राजे महादजी शिंदे यांचे वशंज आहेत.श्रीगोंदे तालुक्याविषयी नेहमीच प्रेम राहिल्याने तालुक्यातील युवकांच्या शिक्षणासाठी शिंदे घराण्याने आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या मागणी नुसार रयत शिक्षण संस्थेला श्रीगोंदा शहर परिसरातील वाडे व ८०० एकर जमीन दान दिली आहे.त्यामुळे शिंदे घराण्याविषयी श्रीगोंदेकरांच्या मनात कायम आदराची भावना आहे. विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधीया येत आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. विक्रम पाचपुते यांनी साध्या पध्दतीने उमेदवारी दाखल केली, मात्र प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यासाठी श्रीगोंदा शहरातुन भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.श्रीगोंदा बस स्थानक ते शनी चौक असा रॅलीचा मार्ग असेल तरी रॅली व सभेसाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष नागवडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.