महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
By : Polticalface Team ,12-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ नोव्हेंबर २०२४ राष्ट्रवादीचे पदाधिकारी समोरच्या उमेदवाराचे काम करत आहेत. त्यांचे निलंबन केले जाईल. या निवडणुकी मध्ये महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय रमेश थोरात यांचे कार्यकर्ते घेत आहेत. रमेश थोरात यांच्या मुळे वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदे चे सभापती पद मिळू शकले नाही. तर मलाही जिल्हा बँकेमध्ये संचालक पदाची संधी न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्तया वैशाली नागवडे यांनी केला आहे.
या प्रसंगी वीरधवल जगदाळे बोलताना म्हणाले की मी लोकसभेच्या निवडणुकीत रावणगाव येथे प्रचार सभेत सहभागी झालो होतो. आमदार राहुल कुल यांनी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रामाणिक पणे काम केले. त्याची परतफेड म्हणून आम्ही आयुष्यात प्रथमच भाजपाचे काम करणार आहोत असे सांगितले. विरोधी पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते आमचाच गट मोठा असे म्हणत असतील तर त्यांनी निवडणुकीनिमित्त दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश का केला ? हा आमचा प्रश्न आहे. आमचे एके काळाचे सहकारी आप्पासाहेब पवार यांच्या हाता तोंडाशी आलेला घास त्यांनी हिसकावला. गेल्या २ वर्षां मध्ये दौंड तालुक्यात राष्ट्रवादीचे २ वेळा विभाजन झाले.
राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले रमेश थोरात हे पक्ष म्हणून नव्हे तर गट म्हणून बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल. विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते हे सोयीनुसार आमच्या बाबत अफवा पसरवत आहेत. ही बाब चुकीची आहे. आमच्या सोबत १२ हत्तीचे बळ असणारे नेते अजित पवार आहेत. त्यांचा आदेश शिरसंवाद्य मानून या निवडणुकी मध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी आमदार राहुल कुल यांचे काम करणार आहेत. कार्यकर्त्यांनी आमचे निरोपाची वाट न पाहता आज पासून कामाला लागावे असा संदेश देण्यात आला आहे. या वेळी वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, नंदू पवार, अनिल साळवे, निखिल स्वामी, सुहास वाघमारे, आनंद बगाडे, उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष