मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
By : Polticalface Team ,14-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड: ता १४ नोव्हेंबर २०२४.दौंड नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड शहरातील विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आज बाल दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. श्री गणेश मरकड
निवडणूक निर्णय अधिकारी १९९ दौंड विधानसभा मतदारसंघ आणि मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दौंड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. सदर सायकल रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक -संत गाडगेबाबा चौक हुतात्मा चौक- कुरकुंभ मोरी-शालिमार चौक गोल राऊंड -अग्निशमन केंद्र दौंड या मार्गाने काढण्यात आली. सदर सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी दौंड नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी दिलीप रणदिवे, हनुमंत गुंड, शाहू महाराज पाटील, भाग्यश्री येळवे, सुधीर नाईक, स्मिता गाडे, ओंकार मेनसे, दत्तात्रय गदादे, दीपक म्हस्के, शुभम चौकटे, रवींद्र जाधव, संजय सावंत, हरेश बनसोडे, प्रवीण खुडे, हृतिक वाडिया तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.