परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

By : Polticalface Team ,16-12-2024

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. मुंबई दि.15 - परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलिस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बरखास्त करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतून बारखस्त करावे आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सांत्वानपर 25 लाख रुपयांचा निधी द्यावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले आहे.

परभणीतील संविधान अवमान प्रकरणी आंबेडकरी जनतेने तीव्र निषेध आंदोलन केले हे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बाळाचा अतिरेकी वापर करून बेदम मारहाण केली.त्यात महिलांना विद्यार्थ्यांना ही मारहाण करून अटक करण्यात आली. त्यात अटकेत असणारा कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ; परभणीत संविधानाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवार दि.16 डिसेंबर रोजी राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे आणि राज्य सरचिटणीस गौतम.सोनवणे यांनी केली.

परभणीतील संविधान अवमान प्रकरण आणि त्यानंतर च्या आंदोलनाला पोलिसांनी बाळाचा वापर करून चिरडले.पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ आणि संविधाना च्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या राज्यभर निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन करून निषेध आंदोलन करण्यात येईल


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.