मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
By : Polticalface Team ,10-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता१० जानेवारी २०२५ बारामती लोकसभा मतदारसंघातील मौजे सासवड ता पुरंदर जिल्हा पुणे येथील नगर परिषद समोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी सोमवार दि १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ८ वा वर्धापन दिनानिमित्त भव्य गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या बाबत अधिक माहिती अशी की मूक नायक वृत्तपत्रांची समाजाला आवश्यकता असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूक नायक वृत्तपत्र सुरु केले होते. या अनुषंगाने मूक नायक वृत्तपत्राचा १०४ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून नेहमी प्रमाणे संघ नायक न्यूजचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे संपादक सदाशिव कांबळे यांनी सांगितले.
या प्रसंगी. वैद्यकीय. विधी व न्याय. शैक्षणिक. सामाजिक. प्रशासकीय. पत्रकार सेवा. उद्योजक. शेतकरी कामगार अशा
विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बसवणाऱ्या तब्बल 80 मान्यवर व्यक्तींना वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघ नायक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक छत्रपती शिवरायांचे सरदार तानाजी मालुसरे यांचे वंशज धनंजय मालुसरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख उपस्थिती पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप. पुणे समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, प्रमुख वक्ते शिव व्याख्याते संजय भालेराव, राष्ट्रीय प्रबोधनकार श्रीकांत होवाळ, प्रमुख पाहुणे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कैलास चव्हाण, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रुषिकेश अधिकारी, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ज्येष्ठ नेते पंढरीनाथ जाधव, प्रसिद्ध उद्योजक अविनाश जगताप, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनिल धिवार, शिवसेना उ. बा. ठा. पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजित जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मूक नायक या वृत्तपत्राचा ३१ जानेवारी स्थापना दिनाच्या व संघ नायक न्यूज ८ वा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाज सेवक विष्णू दादा भोसले राखतील. स्वागताध्यक्ष संघ नायक न्यूजचे सहाय्यक संपादक अमोल लोंढे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघ नायक न्यूजचे संपादक प्रा.सदाशिव कांबळे करतील. तसेच या कार्यक्रमासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील व पुणे हवेली पुरंदर दौंड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सदाशिव कांबळे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष