कत्तल करण्याच्या उद्देशाने आणुन बांधलेल्या तीन जर्शी गायींचा वाचवला जीव. दौंड पोलीस ठाण्यात आसीफ कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,22-01-2025

कत्तल करण्याच्या उद्देशाने आणुन बांधलेल्या तीन जर्शी गायींचा वाचवला जीव. दौंड पोलीस ठाण्यात आसीफ कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल.  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २३ जानेवारी २०२५ दौंड शहरातील घटना दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरे वस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमा नदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र प्लॅन्टच्या शेजारी 45 हजार रुपये किंमतीच्या तीन मोठया काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी. कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधुन ठेवण्यात आल्या होत्या हि खबर गोरक्षक भोजराज विजय जमदाडे यांना मिळताच त्यांनी दौंड पोलीस प्रशासनाला कळवले असता घटनास्थळी दौंड पोलीस कर्मचारी पोचले तेव्हा काळ्या पांढ-या रंगाच्या तीन जर्शी गायी. चारा पाण्याची कसली ही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आणुन बांधलेल्या होत्या याची खात्री झाली असल्याने फिर्यादी भोजराज विजय जमदाडे, वय 24 वर्षे व्यवसाय भाजीपाला, रा भैरवनाथ गल्ली पाटील चौक दौड ता दौड जि पुणे ( गोरक्षक ) यांच्या फिर्यादी वरून.. प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम -11 नुसार दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं-49/2025, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम-1976 चे कलम 5 ब 9 अंन्वये आरोपी आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाहीं रा‌. खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे. यांच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरे वस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमा नदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी तीन मोठया काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधुन ठेवण्यात आल्या होत्या त्यांची अंदाजे किंमत 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर काळ्या पांढ-या रंगाच्या तीन जर्शी गायी दौंड पोलीसांनी पंचासमक्ष ताब्यात घेवून तीनही गायी गोशाळा मध्ये जमा करण्याची पोलीसांनकडुन तजविज करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सु मी दौंड मध्ये असताना मला आमचे गुप्त गोरक्षकाकडून माहिती समजली की, मौजे पानसरेवस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमानदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी तीन जर्शी गायी चारा पाण्याची कसली ही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने आणुन बांधलेल्या आहेत असे सांगितले नंतर मी डायल 112 ला फोन करून आम्ही पुणे पोलीस ग्रामीण कंन्ट्रोलला फोन केल्यावर आम्हाला दौंड पोलीस स्टेशन मध्धुन पो हवा बनकर, ग्रेपोसई कुलथे असे आमच्या मदतीस आल्यानंतर आम्ही सदर घटनास्थळी दुपारी 03.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आले असता तेथे आमचे सोबत गोरक्षक अक्षय गोरख घोलप, प्रेम दिनेश जमदाडे असे आम्ही सदर ठिकाणी गेलो. त्यांनी सदर गायीबाबत मी माझे गोरक्षकाकडे विचारपुस केली असता सदरचे जनावरे हे कत्तल करण्याच्या हेतूने इसम नामे आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाही रा खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे यांने ते रात्री गायी येथे आणून बांधून ठेवलेली आहेत असे सांगितले.. त्यानंतर सदर गायी पोलीसांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे खाजगी वाहनाने घेवुन आलो त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1) 45,000/- रुपये किंमतीच्या तीन मोठ्या काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी किंमत अंदाजे 45,000/ एकुण किंमत येणे प्रमाणे वरिल वर्णानाच्या व किमतीच्या घटनास्थळी मिळून आलेल्या 3 मोठ्या जर्शी गायी पोलीसांनी पंचासमक्ष ताब्यात घेवून सदर गायी गोशाळा मध्ये जमा करण्याची पोलीसांनकडुन तजविज करण्यात आलेली आहे. तरी दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरेवस्ती उमर मस्जीदचे पासून भिमा नदी रोडला बाजुला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी ता दौड जि पुणे येथे वरिल वर्णानाच्या व किंमतीच्या काळे पांढ-या रंगाच्या 03 जर्सी गायी या चारा पाण्याची व औषधोपचाराची कसलीही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने इसम नामे आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाही रा खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे. आणून ठेवली असल्याने म्हणून माझी त्यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो ना रोटे पुढील तपास मपो हवा वाबळे करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष