यवत ते खुटबाव रोड लगत असलेल्या घरात घुसून घरफोडी चोरी. मोटर सायकल सह ३० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला.

By : Polticalface Team ,22-01-2025

यवत ते खुटबाव रोड लगत असलेल्या घरात घुसून घरफोडी चोरी. मोटर सायकल सह ३० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २२ जानेवारी २०२५ यवत ते खुटबाव रोड लगत असलेल्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटातील २० हजार रुपये व दारात लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल अज्ञात चोरत्यांनी चोरून नेली हि घटना दि १८ जानेवारी २०२५ रोजी पाहटे ३ वाजे सुमारास ही घटना घडली असल्याने फिर्यादी बाजीराव खडु दोरगे वय 49 वर्ष व्यवसाय शेती रा.यवत स्वामी समर्थ मंदिरा जवळ ता.दौड जि पुणे यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन येथे दि 20/01/2025 रोजी गु.र.नं. 52/2025 BNS 331 (4), 305 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत अधिक माहिती अशी की दि.17/01/2025 रोजी रात्री 10.00 वाचे सुमा.फिर्यादी यांच्या घरातील लोकांनी जेवण खान करुन खोलीत झोपले होते. आई रंजाना खंडु दोरगे. ही गावी गेल्याने तीच्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरुन कुलप लावले होते. फिर्यादी यांच्या मालकीची हिरो होंडा कपनीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल नंबर एम.एच.42/एस/1919 ही घरा समोर पोर्चमध्ये लावली होती. आई रंजाना खडु दोरगे ही गावी गेल्याने तीच्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरुन कुलप लावले होते. सन 2011 साली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल न.एन.एच.42 एस 1919 हि मोटर सायकल विकत घेतली असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. यवत ते खुटबाव रोड वर असलेल्या यवत गावाजवळच्या वस्तीमध्ये चोरांचा शिरकाव झाल्याने दोन दिवसांपासून परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळेत नागरिक जागृत राहण्यासाठी आजुबाजुच्या वस्तीवरील नागरिकांना सावध राहा असा संल्ला देऊन अशी काही शंका असल्यास तत्काळ आजुबाजुच्या पर्यावरणातील लोकांना फोन करण्याची आवश्यकता आहे. असे अनेक सावध होण्याचे आवाहन केले जात आहे. दि.18/01/2025 रोजी पहाटे 03.00 वाचे सुमा. मी लघुशंकेसाठी उठुन माझे खोलीचे बाहेर आलो तेव्हा मला माझे आईची खोली ही उघडी दिसली. त्यामुळे मी आयुन पाहिले असता खोलीचे दरवाज्याचा कड़ी कोयंडा तोडलेला दिसला तसेच खोलीतील साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते. तेव्हा मी खोलीतील लाकडी कपाट पाहीले असता कपाटातील ड्रॉवरमधील 20,000/-रुपये रोख रक्कम दिसली नाही. तेव्हा मी माझे रोख खकमेचा खोलीत तसेच आजुबाजुचे परिसरात शोध घेत असताना माझे घरासमोर पोर्चमध्ये लावलेली माझी स्प्लेंडर प्रो मोटार सायकल न.एम.एच. 42/एस/1919 ही लावले ठिकाणी दिसली नाही. तेव्हा मी माझे वरील गेले पैशाचा व मोटार सायकलचा मिळुन आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली कीकोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे राहते घरातील खोलीचे दरवाज्याची कड़ी कोयंडा कशानेतरी तोडुन खोलीमध्ये प्रवेश करून कपाटातील 20,000/- रोख रक्कम धोरी करून नेहले तसेच जाताना माझे घरासमोरील पोर्च मधील माझी मोटार सायकल घेवून गेले आहेत. चोरी बाबत मौ आज रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आलो आहे. माझे चोरीस गेल मालाचे वर्णन खालील प्रमाणे 1) 2 हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये दराच्या 40 नोटा. 2) 10 हजार रुपये किंमतीची एक काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल में एम.एच.42/एल /1919 तिचा चासी नं. MBLHA10ACB9D02301 तिचा इंजीन में HA10EHB9009175 जु.बा.30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्याने फिर्यादी वरुन यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष