पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.

By : Polticalface Team ,14-07-2025

पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १५ जुलै २०२५ पन्हाळा ते पावनखिंड शौर्यगाथा मोहिमेचे आयोजन मावळे दुर्गवडे या ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने दिनांक १२ व १३ जुलै रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सरदार वीर बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे सह ३०० च्या आसपास असलेल्या बांदल सैन्याच्या बलिदानाने पावन झालेली घोडखिंड मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने आणि रक्तरंजित लढाईने इतिहासात अजरामर असलेल्या लढायापैकी एक महत्त्वाची लढाई म्हणजे पावनखिंड मानली जाते या प्रसंगी स्वराज्यावर आलेले संकट खूप मोठे होते सहा महिन्याच्या कालावधी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. त्याच वेळी पन्हाळा येथून विशाळ गडावर जाण्यासाठी एक मोहीम आखण्यात आली. यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या पद्धतीने गनिम रोखण्यासाठी खिंड लढवली हि लढाई सात ते आठ तास रोखुन धरली यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे व तीनशे बांदल सैन्याच्या बलिदानाने ही घोडखिंड पावन झाली आणि त्याच इतिहासाचे स्मरण म्हणून ही मोहीम आखण्यात येते. मावळे दुर्गवेडे या ट्रेकिंग ग्रुप मध्ये ६५ युवा तरुण मावळ्यांनी भाग घेतला होता सुनिल कळसकर यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट हे बलशाली होते आणि प्रत्येक क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते संयम शांतता आणि वेळ प्रसंगी धोका पत्करून पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली याचे स्मरण आजच्या युवा तरुण मावळ्यांना व्हावे म्हणून प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग घ्यावा अशी प्रतिक्रिया डॉ.संतोष जठार यांनी बोलताना व्यक्त केली. या वेळी डॉ.सुजित शेलार यांनी या मोहिमेचे आयोजन केले तसेच या कार्यांत एक वेगळे समाधान मिळते असे त्यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी डॉ.सुनिल देशमुख डॉ संजय कळसकर, अभिजित पवार. संतोष पवार प्रशांत पवार. अमृत ढवळे, कुंजीर साहेब, अभीजीत पवार, शिरीष माळवदकर साठे तसेच काष्टी तांदळी वडगाव रासाई बीड वाशिम लातूर देऊळगाव श्रीगोंदा येथील अनेकजण सहभागी झाले होते सर्वांच्या सहकार्यानं ही शौर्य मोहीम यशस्वी झाली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष