चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,24-07-2025

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २३ जुलै २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चौफुला आंबिका कला केंद्रात (लावणी) संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार हि घटना दि २१/०७/२०२५ रोजी रात्री ११:१५ वाजे सुमारास आंबिका कला केंद्र मौजे वाखारी ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी घडली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली फिर्यादी बाबासाहेब राजश्री अंधारे वय 38 वर्षे मुळ रा.शाहु नगर वकील वाडी केज ता.केज जि.बीड सध्या रा.आनंदग्राम वाखारी ता.दौड जि.पुणे.यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 630/2025 कलम भारतीय दंड विधान BNS 125, आर्म्स ॲक्ट कलम 3(25) अंन्वये आरोपी १) बाळासाहेब मांडेकर 2) गणपत जगताप ३) चंद्रकांत मारणे ४) एक अनोळखी इसम (नाव व पत्ता माहिती नाही) सर्व आरोपींचा पत्ता: माहिती नाही यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत अधिक माहिती अशी की घटनेचा मजकूर वरील प्रमाणे नमूद तारखेस चौफुला आंबिका कला केंद्रातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की दिनांक 21/07/2025 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आंबिका कला केंद्र येथे रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती, ज्यामध्ये पाच महिला उपस्थित होत्या. साधारण 11.15 वाजे सुमारास फिर्यादी गेटवर असताना आमचा कामगार युवराज चंदन धावत आला आणि त्याने सांगितले की अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे. तेव्हा फिर्यादी त्वरित त्या ठिकाणी गेले असता अंबिका जाधव पडलेली आढळून आली तिला लगेच दवाखान्यात पाठवले. त्या नंतर चौकशी केली असता फिर्यादीला समजले की आरोपी बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला बंदूकीची गोळी भिंतीवर आदळून छताला धडकली या घटनेमुळे भयभीत होऊन आंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली तेव्हा बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्या सोबत असलेला एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले असे समजले तेव्हा फिर्यादीने सदर ठिकाणी पाहणी केली असता भिंत व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसले आणि खाली फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा सापडला जो फिर्यादीने ताब्यात घेऊन आज यवत पोलीस स्टेशनमध्ये सादर केला आहे. वगैरे मजकूरच्या फिर्यादी वरून सदर आरोपी १) बाळासाहेब मांडेकर 2) गणपत जगताप ३) चंद्रकांत मारणे ४) एक अनोळखी इसम (नाव व पत्ता माहिती नाही) सर्व आरोपींचा पत्ता: माहिती नाही यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हे कॉ बंडगर (तपास अधिकारी) API प्रवीण संपांगे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष