अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

By : Polticalface Team ,13-08-2025

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.     दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता 13 ऑगस्ट 2025 घोडेगाव येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गंगाराम चौगुले यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून देण्यात आला आहे दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात आला आहे या संस्थेच्या वतीने वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार अजिंक्यतारा पुरस्कार 2025 असे विविध पुरस्कार आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आले होते घोडेगाव येथे काशिनाथ चौगुले हे बहुजन समाजातील ज्यांच्या डोक्यावरून माता पित्याचे छत्र हरपले आहे अशा अनाथ मुला मुलींसाठी मोफत वस्ती गृह चालवित आहेत. सोशीत पिडीत वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय समाजातील ज्यांना कोणी नाही अशा अनाथ निराधार मुला मुलींना शिक्षण मिळावे. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यांच्या मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत आहेत ऊसतोड कामगार वीटभट्टीवर मजूरी करणाऱ्या रोजंदारी मोलमजुरी करून जीवन जगण्याची पराकाष्ठा करावी लागत आहे अशा कुटुंबातील मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्याचा प्रयत्न करत आहेत भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय समाजातील प्रत्येकाला आपले जीवन जगण्याची उमेद निर्माण व्हावी भारतीय नागरिक बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत या मुला मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या संस्थेमार्फत पालन पोषणाची व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या वस्तीगृहामध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय समाजातील 50 बालके वस्तीग्रह मध्ये राहून शिक्षण घेत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेकडून आदर्श समाज सेवक पुरस्कार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात आला आहे या संस्थेच्या वतीने वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार अजिंक्यतारा पुरस्कार 2025 असे विविध पुरस्कार आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आले होते विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय कार्यरत असणाऱ्या कार्यकर्तृत्वाचा राज्य स्तरीय सन्मान सोहळा अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक हॉटेल रोज गोल्ड येथे मोठ्या झोकात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे अहिल्यानगर तालुक्याचे आमदार संग्राम भैया जगताप‌ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अहिल्यानगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुल सौंदर नगरसेवक धनंजय जाधव नगरसेवक डॉ.सागर बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने (वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्नं) काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाज सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याने पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय समाजातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी तान्हाजी चौगुले व कार्यकर्त्यांनी काशिनाथ चौगुले यांना संपर्क साधुन कौतुक केले व भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष