नेकनूर ग्रामिण रूग्णालयात महीलेची छेडछाड करणारे डॉ.अशोक बांगर हे अजीत पवार यांचे जावाई आहेत का ? :- अँड संगीता धसे
By : Polticalface Team ,Sun Apr 24 2022 14:25:00 GMT+0530 (India Standard Time)
नेकनूर प्रतिनिधि: ग्रामिण रूग्णालयातील आयुष कार्यक्रम विभागात कार्यरत असणारे डॉ .अशोक बांगर यांनी महिलेची छेडछाड केल्या प्रकरणी त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल त्यांचे विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिति महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर, भाजपा बीड तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर व त्यांचे सहकारी तसेच अँड संगिता धसे, संजीवनी राउत यांनी जिल्हारूग्णालयासमोर आंदोलन करुन डॉ.अशोक बांगर यांच्या निलंबनाची मागणी केली होती त्या बाबत जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना निवेदन देण्यात आले होते,त्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती,त्यात डाॅ.अशोक बांगर दोषीसिद्ध झाले होते, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे सदर तक्रार चौकशीसाठी गेली असता त्यांनी सदर डॉ. अशोक बांगर यांचे गैरकृत्यावर पांघरून घालून गुन्हेगाराला पाठीशी घालून निलंबना ऐवजी अभय देउन कोणतीही त्यात बदलीची तरतुद नसताना बदली करून आंदोलकांना बदलीचे चॉकलेट दिले
काय.....? गुन्हेगाराला पाठीशी घालणे, त्याला अभय देणे त्यामूळे गुन्हेगारी वाढेल की संपुष्टात येईल याचा सारासार वरीष्ठ अधिकर्यानी करणे आवश्यक होते.... तसे न झाल्यामूळे आपण वरीष्ठ अधिकारी असून सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेण्या ऐवजी आपण गुन्हेगाराची पाठराखण करता त्यामूळे ते आपले जावई आहेत काय?असा प्रश्न उपस्थित झाला, कामाच्या ठिकाणी महीला सुरक्षित राहतील का ? असा प्रश्न अँड संगिता धसे यांनी उपस्थित केला आहे
अड.संगिता धसे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी