रिपब्लिकन पार्टीची प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका कार्यकारिणी जाहीर
By : Polticalface Team ,Wed Apr 27 2022 13:08:17 GMT+0530 (India Standard Time)
आष्टीl प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पार्टीची आष्टी तालुका व शहर कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व पक्षाचे प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे रविवारी जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यातील निवड झालेल्या कार्यकारिणी मध्ये पागूळघव्हाण येथील दिलीप थोरात यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर वनवेवाडी येथील हनुमंत बनसोडे यांची तालुका उपाध्यक्षपदी तर आष्टी शहराध्यक्षपदी विनोद निकाळजे यांची तसेच वाकी येथील सागर ससाणे यांची तालुका सचिवपदी,राहुल ससाणे यांची तालुका संघटकपदी,डोईठाण येथील दादा खंडागळे यांची तालुका सरचिटणीसपदी,दिपक जोगदंड यांची तालुका कार्यध्यक्षपदी, आष्टी शहर उपाध्यक्षपदी अजय निकाळजे या सर्वांची निवड पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास नितिन निकाळजे, संदेश निकाळजे, अमोल थोरात, प्रशांत खंडागळे, नितिन जोगदंड,संदिप जोगदंड, प्रमोद जोगदंड, विनोद लोंढे,जिगर ससाणे, महादेव लोंढे,जालीदर घाडगे,आकाश पडागळे, दादासाहेब सावंत, युवराज अबिलढगे आदी वाकी आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील तळागाळातील गोरगरीब समाजापर्यंत रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून अडी अडचणी व न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.