लग्नामध्ये भाऊ म्हणून उभा राहिलेला निघाला मुलीचा प्रियकर , लाखो रुपयांचा गंडा लावून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न
By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 15:42:36 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिण भागात 11 ते 12 किमी अंतरावर असलेल्या एका गावातील मुलाचा विवाह होत नसल्याने, घरच्यांनी अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरवात केली. त्यातून त्यांच्या नातेवाईकांना वर्धा या ठिकाणी लग्नासाठी मुलगी आहे अशी माहिती मिळाली, त्यावर त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी बोलणी केल्यानंतर लग्न करण्यासाठी 2 लाख 41 हजार रुपये द्यावे लावगतील असे सांगितले. मग, वरबापाने पैश्याची रक्कम गोळा केली आणि त्यांना पाठवली.. त्यानुसार दिनांक 6 जून 2022 रोजी विवाहसोहळा पार पडला. त्यात नवरी मुलीला भरपूर दागिने घालण्यात आले.
त्यानंतर दिनांक 9 जून 2022 च्या पहाटे 5:00 वाजण्याच्या सुमारास मुलीचा प्रियकर..? किंवा.. बनावट नवरा..? मुलीला घेऊन जाण्यासाठी आला. तो मुलीला घेऊन पळून जात असताना, नवरा मुलाच्या नातेवाईकांना शंका आली. मग, त्यांनी पाठलाग करून, त्यांना पोई फाट्याजवळ पकडले.! आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
मग पोलिसांनी बनावट भाऊ, बनावट नवरा अथवा प्रियकर यांच्यासह तिला ताब्यात घेतले, मुलगी कुठली..? तिने आतापर्यंत असे किती जणांना फसवले आहे..? तिच्या सोबत आलेला मुलगा हा लग्नामध्ये भाऊ म्हणून उपस्थित होता.. तो आता तिचा पती असल्याचे ती सांगत आहे..? पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, यापूर्वी त्यांच्यामार्फत असे लोकांनां गंडा घालण्यात आलेले किती प्रकरण आहेत..? यातून उजेडात येतील.. ! याप्रकरणी चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी