कामाच्या निकृष्ट दर्जामुळे श्रीगोंदा नगरपालिका अंतर्गत रस्त्यातीलपडलेले खड्डे बुजवण्याच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

By : Polticalface Team ,Mon Jun 13 2022 22:03:58 GMT+0530 (India Standard Time)

कामाच्या निकृष्ट दर्जामुळे श्रीगोंदा नगरपालिका अंतर्गत रस्त्यातीलपडलेले खड्डे बुजवण्याच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
श्रीगोंदा: आज श्रीगोंदा शहरातील 33 कोटी चे 17 रस्ते आदरणीय लोकनेते आमदार बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वी श्रीगोंदा नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून दिला या वेळेपासून कामाचा निकृष्ट दर्जा त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच बायपास रोडला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक शहाजी भाऊ खेतमाळीस यांनी पत्राद्वारे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु त्यांना कुठलाही प्रतिसाद न देता रस्त्याचा दर्जा सुधारला नाही सर्व रस्ते तसेच ठेवले त्यामुळे या रस्त्यावर भरपूर प्रमाणात अपघात झाले व अपघातात बरेच जणांना प्राण गमवावे लागले यामुळे आज नगरसेवक शहाजी भाऊ खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे सर्व नगरसेवक यांनी नगरपालिके पुढे उपोषण केले त्यामुळे नगरपरिषदेतील प्रशासनाने आज लेखी स्वरूपात निवेदन व प्रत्यक्ष काम सुरू केले आदरणीय लोकनेते आमदार श्री बबनराव पाचपुते साहेब यांच्या हस्ते नगरपरिषदचे पत्र देऊन व थंड पेय देऊन उपोषण सोडून सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिले व उपोषण सुटले असे जाहीर केले यावेळी गटनेते बाप्पू तात्या गोरे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अशोक भाऊ खेंडके उपनगराध्यक्ष संग्राम भाऊ घोडके शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे भाजपा सरचिटणीस दीपक शिंदे मा नगराध्यक्ष लोखंडे सर नगरसेवक सुनील भाऊ वाळके नगरसेवक रमेश लाढाणे नगरसेवक सुधिर खेडकर संजय खेतमाळीस नगरसेविका ज्योतीताई सुधिर खेडकर सौ वनिताताई क्षीरसागर अंबादास औटी भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष उमेश बोरुडे भाजपा सरचिटणीस दत्ताजी जगताप चित्रपट आघाडी तालुका अध्यक्ष आदित्य उनवणे नगरसेवक महावीर पटवा सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर बाळू बाजीराव खेतमाळीस ओबीसी शहराध्यक्ष धनंजय कोथंबिरे पोपटराव बोरुडे महादू खेतमाळीस व इतर मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी