अखिल भारतीय मराठा महासंघ मार्फत इतिहास वाचनालयाचे उदघाटन

By : Polticalface Team ,Thu Jun 30 2022 12:32:28 GMT+0530 (India Standard Time)

अखिल भारतीय मराठा महासंघ मार्फत इतिहास वाचनालयाचे उदघाटन पुणे: अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष "रणजीतदादा जगताप" यांच्या वाढदिवसा निम्मित वेगळा उपक्रम अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे इतिहास वाचनालय उदघाटन करण्यात आले यावेळी सदर कार्यकमाचे अध्यक्ष स्थानावर" मा. श्री. प्रविण दादा गायकवाड "हे होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिवचरित्र पुजन व इतिहास वाचनालय उदघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मित्रपरिवार, मान्यवर व पदाधिकारी यांनी मा. श्री. रणजीत दादा जगताप यांना वाढदिवसाच्या निम्मित शिवचरित्र व मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तक भेट स्वरूपात देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य.मा .श्री. रणजीत दादा जगताप यांच्या संपर्क कार्यालयात बी -४,लेन नंबर १, राजीव नगर, विमान नगर पुणे येथे संपर्क कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते इतिहासप्रेमीना मोफत वाचनासाठी पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यावेळी व्यासपीठावर मा. श्री. मा. श्री. राज मेमाणे (मोडी अभ्यासक व सचिव अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास संशोधन मंडळ) अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा. श्री. संतोष झिपरे आदी पदाधिकारी उपस्थित होते मा. श्री. चंदन विचारे (विचारे घराण्यातील अभ्यासक मुबंई) मा. श्री. जीवनराव कवडे (कवडे घराण्यातील अभ्यासक व वंशज) , मा. श्री. दिगंबर गोगावले (गोगावले घराण्यातील वंशज व अभ्यासक), मा. सौ. अँड.जयश्री राजे महाडिक (मुबंई उच्च हायकोर्ट, बार असोसिएशन अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष ) , ,मा. श्री. करनसिंह मोहिते हंबीरराव (अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष) , मा. श्री. गोरखभाऊ कामथे((सचिव पश्चिम महाराष्ट्र मराठा महासंघ) , मा. श्री. बाळासाहेब गालफाडे (पश्चिम महाराष्ट्र बहुजन आघाडी अध्यक्ष मराठा ) ,मा. श्री. राहुल दोरगे पाटील. (अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे उपजिल्हा अध्यक्ष) , मा. श्री. शाम चंदनशिवे(पश्चिम महाराष्ट्र बहुजन आघाडी उपाध्यक्ष) , आदी मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व दीप प्रज्वलित करण्यात आले पूजन करण्यात आले. यावेळी मा. श्री. ज्योतिराम देशमुख (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद पश्चिम महाराष्ट्र संघटक) मा. श्री. पृथ्वीराज माने (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) मा. श्री. रविंद्र पवार (अखिल भारतीय मराठा महासंघ खानदेश संघटक) मा. श्री. अजिंक्य पवार ( अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य लातुर जिल्हा अध्यक्ष)मा .श्री.निलेश चव्हाण (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य सागंली जिल्हा उपाध्यक्ष)मा सौ. राजश्री बांदल -भोरडे( अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास संशोधन मंडळाच्या पुणे शहर सचिव) मा. सौ. श्रध्दा जेधे देशमुख (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास संशोधन मडंळ पुणे शहर कार्यध्यक्ष ) , मा. श्री. मंगेश गावडे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष)मा.श्री.राजेश महागंरे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष)मा.श्री.पुडंलीक चव्हाण, मा. श्री गणेश गाठे (दौड तालुका संघटक अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य) मा. श्री आदित्य सिंह चव्हाण , मा. श्री. प्रशांत वांढेकर, मा. श्री. बाबूशेठ शिंदे, मा. श्री. रोहित मांढरे, मा. श्री. निखील झांबडे, मा. श्री. विजय भिसे, मा. श्री. अमित बागवे, मा. श्री. निखिल साठे, मा. श्री. अतिश सांळुखे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य भोर तालुका उपाध्यक्ष) मा. श्री. समाधान पवार., मा. श्री. सिद्धार्थ दांडगे , आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रमुख मा श्री. रणजीत दादा जगताप, प्रविण दादा गायकवाड, राज मेमाणे, संतोष झिपरे यांनी आपले मनोगत व्यक्त केली पाहुणे यांची स्वागत संतोष झिपरे यांनी व यावेळी कु. मयुरी पिसाळ हून सूत्रसंचालन केला तर आभार प्रदर्शन करनसिंह मोहिते हंबीरराव यांनी व्यक्त केले.
बातमी स्रोत: श्री. मंगेश गावडे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.