शंभूसेना सामाजिक संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष निखिल निंबाळकर व ग्रामस्थ करणार आमरण उपोषण.

By : Polticalface Team ,Sat Jul 16 2022 21:51:39 GMT+0530 (India Standard Time)

शंभूसेना सामाजिक संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष निखिल निंबाळकर व ग्रामस्थ करणार आमरण उपोषण. मौजे राजाळे गावातील गावठाण . गट नंबर ६२७ ही जागा पुण्यातील श्री. संतोष पांडूरंग मेगे याने एका माझी अधिकार्‍याच्या संगनमताने मुळ मालक महाराष्ट्र शासन आणि भोगवटादार बाळकृष्ण रामचंद्र बनकर व इतर यांच्या कडून १४४ चौ.मि जागा विकसन करार करून त्या जागेत ३००ते ३५० चौ.मि मध्ये इमारत बांधकाम २००८-२००९ साली केले आहे.ती इमारत बांधताना २ गुंठे महाराष्ट्र शासन जागेवर ग्रामपंचायत यांच्या सगनमताने अतिक्रमण केले आहे त्यामध्ये जानाई मंदिर ते सरडे रोड हा जुना पालखी मार्ग ८.५० फूटाचा बंद केला आहे.समस्त ग्रामस्थ आणि निखिल निंबाळकर ( सातारा जिल्हाअध्यक्ष) शंभूसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र. यांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सातारा जिल्हा भूमिअधिक्षक सातारा यांना दिनांक १०/०६/ २०२२ रोजी सह्यासह निवेदन दिले होते त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत त्यामध्ये फलटण प्रांत तहसिलदार भूमि अभिलेख यांना योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतू या माझी अधिकार्‍याच्या दबावा मुळे अजून कोणतीही कारवाई केलेली नाही तरी या प्रकरणाची योग्य दखल घेऊन झालेल्या अतिक्रमण आणि रस्ता खुला करून दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या पुढे आमरण उपोषण निखिल निंबाळकर आणि ग्रामस्थ बसणार आहेत. याबरोबर गट नंबर ६२६ महाराष्ट्र शासन या जागेत ही मेंगे याने अतिक्रमण केले आहे तेही काढून मिळावे.या प्रकरणाचा तपास कारवाई शासकीय अधिकारी यांनी निपक्षपाती कोणाच्या ही दबावाला बळी न पडता करावा ही ग्रामस्थांची मागणी आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.