शिवाजी बापू पाटील यांची शालेय व्यवस्थापन कमिटी मध्ये अध्यक्ष म्हणून निवड
By : Polticalface Team ,Fri Aug 05 2022 14:31:33 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक ५ ऑगस्ट: मराठी विद्या मंदीर गुडेवाडी तालुका चंदगड येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून शिवाजी बापू पाटील यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी प्रतीक्षा पुंडलिक पाटील यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक D Tकांबळे सर तर आभार अनंत धोत्रे सर यांनी मानले कार्यक्रमाच्या वेळी गावचे सरपंच महादेव पाटील उपसरपंच परशराम कोकितकर पोलीस पाटील शिवाजी लोहार तंटामुक्त अध्यक्ष नारायण आवडन माजी अध्यक्ष गजानन कोकितकर, ईश्वर कोकितकर हरी पाटील सुहास पाटील व पालक वर्ग उपस्थित होता
वाचक क्रमांक :