टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील मोठ्या नेत्याच्या मुलांची नावं समोर

By : Polticalface Team ,Mon Aug 08 2022 14:18:10 GMT+0530 (India Standard Time)

टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील मोठ्या नेत्याच्या मुलांची नावं समोर मुंबई : टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील मोठे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. दरम्यान सत्तारांच्या चार मुलांची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी अब्दुल सत्तार म्हणाले, बदनामीसाठी हा सगळा कट रचला गेला आहे. जर मुलांची चूक असेल तर कारवाई करावी अन्यथा हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे. त्यामुळे यात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतोय, जर कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाला होता. त्यानंतर परीक्षा विभागाने सात हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यात माजी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या तीन मुली आणि आमेर नावाचा मुलगा अशा चौघांचाही समावेश होता. यानंतर हिना, उजमा, आमेर आणि हुमा सत्तार या चारही मुलांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी