राष्ट्रपती पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक वाल्मिकी मांढरे यांचे पोलीस खात्यात कौतुक , तर सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार
By : Polticalface Team ,Sun Aug 28 2022 15:41:59 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याचे सुपुत्र व ठाणे येथील कापूरबावडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक पांढरे, यांनी चोख कामगिरी बजावत असल्याचे अनेक वेळा दाखवून दिले आहे,
आता पर्यंत कर्तव्य दक्षतेने केलेल्या कार्याचा गौरव सत्कार व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे, अशा कर्तुत्ववान कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान सौ हेमलता लक्ष्मण शिंदे गोरेगाव वांगी ग्रामपंचायत सदस्य व दक्ष नागरिक समाज कल्याण, असोशियन पोलीस मित्र केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, महिला अध्यक्षा, यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच पार्वती समाज सेवा उत्कर्ष संस्था संस्थापक अध्यक्षा सिद्धकला महिला संस्था संस्थापक अध्यक्षा, मराठी मुंबई साप्ताहिक पेपर व्यवस्थापिका संपादक, महाराष्ट्र राज्य सहकारी महिला पदाधिकारी, यांच्या विविध सामाजिक संस्थेच्या वतीने साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक पांढरे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सौ नम्रता राजेंद्र भोसले,अंजना संभाजी चव्हाण, सौ शैला मधुकर पिंगळे, या सर्वानी साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक मांढरे,यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, राष्ट्रपती पदक मिळाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले पुढील उच्चतम यशा साठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या,
या वेळी कापुरबावडी, ठाणे पोलिस स्टेशन चे पि एस आय काळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते, काळे साहेब ही सातारा जिल्ह्यातील दहिवडी चे सुपुत्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मनोगत व्यक्त करताना प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद