आपले गुरूजी या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो वर्गामध्ये प्रदर्शित करणेबाबतचा निर्णय तात्काळ स्थगित करा ,शिक्षक भारती संघटना आक्रमक
By : Polticalface Team ,Sun Aug 28 2022 21:41:32 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी) सरकारची धोरणे शिक्षकांची खच्चीकरण करणारे आहे राज्यात हजारोंच्या संख्येने शिक्षक संख्या रिक्त आहेत विनाअनुदानित शिक्षक १५ वर्षेापासून वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत खासदार आमदार पेन्शन घेत असताना शिक्षकांसह सर्व कर्मचारी जुनी पेन्शन साठी लढत आहेत विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण नाही.
शिक्षण विभागातील अशा अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सरकारकडून शिक्षकांविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी विधानसभेत शिक्षकांविषयी अवमान होईल असे बोलले जाते अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत शिक्षकांच्यावर खोटे नाटे आरोप करून तमाम मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव यांचा अवमान केला जातो.
आमचे गुरूजी मोहीम राबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे या मोहिमेअंतर्गत शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे प्रस्तावित केले आहे शिक्षकांना मी खरा शिक्षक आहे असे फोटो लावण्याचा शासनाचा निर्णय हास्यास्पद आणि अपमानकारक आहे शासनाने तात्काळ हा तघुलकी निर्णयास स्थगिती द्यावी असे आवाहन केले आहे.
जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब जगताप, राज्य सचिव सुनील गाडगे, योगेश हराळे, विजय कराळे ,अशोक अन्हाड, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रामदास फटाकडे, महादेव कोठारे, सचिन लगड, गंगाराम खोमणे ,नंदकुमार कुरूमकर, सुर्यकांत बांदल ,सचिनराव शेलार, बाळासाहेब शिंगाडे, विलास माने, विलास वाघमोडे, शंकर भिवसने, शरद कारंडे, राजेंद्र भगत, संतोष देशमुख, सिकंदर शेख, कैलास जाधव, संजय भुसारी, संतोष शेंदुरकर, संभाजी पवार, संजय तमनर, ,नवनाथ घोरपडे, सोनवणे के डी, संजय पवार, रूपाली कुरूमकर, छाया लष्करे, शकुंतला वाळुंज, रूपाली बोरूडे यांनी पाठिंबा दिला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.