आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत यांच्यामुळेच साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची संधी मिळाली,, सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : माजी आमदार नारायण आबा पाटील

By : Polticalface Team ,Mon Aug 29 2022 13:59:08 GMT+0530 (India Standard Time)

आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत यांच्यामुळेच  साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची संधी मिळाली,, सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : माजी आमदार नारायण आबा पाटील करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मो ९८५०६८६३६०: श्री.आदिनाथ सह.साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्यमंञी तानाजी सावंत यांनी नऊ -दहा  कोटी रूपये भरले आहेत.सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास संधी मिळाली असुन सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.

    रविवार ता.28 राेजी आदिनाथ सहकारी कारखाने वरती आदिनाथ मंदिरात आदिनाथ महाराजांना अभिषेक घाळून कारखान्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते  .

      यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले ,आदिनाथ कारखाना सहकारीच राहीला पाहिजे यासाठी आपण आदिनाथ महाराजांच्या आशीर्वादाने प्रयत्न केले आणि त्याला यश आले आहे. माझे वडील स्व.गोविंदबापु पाटील व इतर मंडळीचा या कारखान्यासाठी मोठा त्याग आहे.या त्यागाची जाणीव ठेवुन मी कारखान्यासाठी प्रयत्न केला.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सहकार्य केले आहे.यापुढेही त्याचे सहकार्य राहणार आहे. हा कारखाना सुरू सुरळीत चालण्यासाठी आदिनाथ महाराज योग्य मार्ग दाखवतील अशी मी आशा बाळगून आहे .वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याची एवढी दुरावस्था झालेली असताना देखील  आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यासाठी नऊ दहा -कोटी रुपये भरले, ही फार,मोठी गोष्ट आहे. चालू सिझनला कारखाना सुरू करून  पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या वेळी हरिदास डांगे,   देवानंद बागल, जयप्रकाश बिले ,डाॅ.वसंत पुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले  . तर  साडे येथिल ऊस उत्पादक शेतकरी दत्ता जाधव यांनी कारखान्यासाठी एक लाख रुपये रोख मदत यावेळी दिली. 
आदिनाथ  कारखान्यांबाबत  आम्हाला व बागलांना एकत्र काम करण्याच्या सूचना प्रा. तानाजी सावंत यांनी आम्हाला दिले असून याप्रमाणे भविष्यात कारखान्याचे कामकाज केले जाणार आहे.आम्ही आदिनाथ सहकारी ठेवण्यासाठी यशस्वी झालो आहोत मात्र आदिनाथ सुरू करण्यासाठी आम्हाला तालुक्यातील सर्व लोकांचे सहकार्य हवे आहे .हे सहकार्य सर्वजण करतील अशी अपेक्षा आहे  : माजी आमदार नारायण पाटील, करमाळा


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद