दौंड तालुक्यातील मौजे बोरीपार्धीच्या ग्रामसभेत नगर पंचायत करण्याचा बहुमताने ठराव मंजूर

By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 00:43:51 GMT+0530 (India Standard Time)

दौंड तालुक्यातील मौजे बोरीपार्धीच्या  ग्रामसभेत नगर पंचायत करण्याचा  बहुमताने ठराव मंजूर दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, . दौंड ता २८/०८/२०२२, रोजी दौंड तालुक्यातील मौजे बोरीपारधींच्या ग्रामपंचायत ग्रामसभा थोरात मळा पुनर्वसन सोमजाई मंदिरात नियोजित करण्यात आली होती, या प्रसंगी ग्रामसभेचे अध्यक्षपदी सरपंच सुनील सोडनवर विराजमान होते, या ग्रामसभेला ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती, ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदादा थोरात यांनी नगर पंचायत करण्याचा व तंटामुक्ती अध्यक्ष निवड करणे बाबत ग्रामसभेत विषय मांडला, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांनी मागील इतिवृत्त वाचून नगर पंचायत करण्यासाठी लोकसंख्या पाहता आवश्यक असलेली माहिती ग्रामस्थांना दिली, तसेच भानुदास निवसे यांनी नगर पंचायत होणे गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत मनोगत व्यक्त केले, तसेच नगर रचनाकार दत्तात्रय काळे यांनी नगर पंचायत संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले, मौजे बोरीपाधीं नगर पंचायत करण्याचा ठराव सर्वानुमते उत्साहाने मंजूर करण्यात आला, सर्वांमते नगर पंचायत करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याने ग्रामदैवत बोरमल नाथाच्या नावाने चांगभलं असा जयघोष जल्लोषात करण्यात आला, तसेच गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी रघुनाथ सलगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, बाळासाहेब किसन सोडनवर यांनी शेतीसाठी पाणी नियोजन संदर्भात माहिती सांगितली, बोरीपार्धी गावकामगार तलाठी संजय जगताप व कृषी सहाय्यक अधिकारी सुप्रिया झरकर यांनी प्रधानमंत्री संन्मान योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती देत केवायसी व कृषी विभाग संदर्भात मार्गदर्शन केले, सुनील सुपनवर यांनी आधार कार्ड मतदान कार्ड नंबर लिंक करण्या संदर्भात माहिती सांगितली, या ग्रामसभेत महत्त्वाच्या विषयावर व गावच्या विकासासंदर्भात दूरदृष्टी पाहता नगर पंचायत होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मार्गदर्शक आनंददादा थोरात यांनी व्यक्त केले,पुढे बोलताना म्हणाले विषय ज्यांच्याकडुन आला ते मान्यवर येथे उपस्थित आहेत त्यांनी नगर पंचायत संदर्भात मार्गदर्शन करावे असे सांगत सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या, या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच ज्योतीताई मगर, ग्रा,पं, सदस्य अनिल नेवसे,अभिषक थोरात, अशोक अडसुळ, सोमनाथ घोडधे, शेखर सोडनवर जगन्नाथ नेवसे प्रकाश मोरे भाऊसाहेब धायगुडे सोमनाथ सोडनवर जगदीश कोळपे जयदीप कोळपे जयदिप सोडनवर आप्पासाहेब ताडगे संपत मगर, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी स्टाप सतीश टेंगले वसुली अधिकारी गणेश मदने पाणीपुरवठा विभाग दत्तात्रय कोळपे नवनाथ ताडगे संदीप चव्हाण संगणक परिचालक दिपाली कारंडे राणीताई चव्हाण व इतर कर्मचारी व प्रामुख्याने महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होत्या,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद