समाजाची दिशाभूल करुन समाज मंदिर पाडुन उघड्यावर ठेवण्याचा प्रयत्न दलालांचा कधीही सफल होणार नाही : अनिल गायकवाड
By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 00:58:45 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 29 ऑगस्ट 2022:
डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीक भवन भिम नगर यवत येथिल बौद्ध समाज मंदिरात एका कुटुंबाचे अतिक्रमण केले आहे,असा तक्रारी अर्ज यवत ग्रामपंचायत येथे बिनडोक लोकांनी दिला आहे, या मागचे राजकारण पाहता आपल्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही,
या संदर्भात सोशल मीडिया वर बातमी प्रसिद्ध झाली आहे, परंतु समाज मंदिर चा मुद्दा बाजुला केला तर नक्की काय भुमिका आहे हे सांगायची आवश्यकता नाही, ज्या बिनडोक समाज घातकी दलाल लोकांनी इतर गावातील समाज मंदिरात जाऊन वंदना करावी आणि तेथिल समाज मंदिराची पाहणी करावी, मग हाच खरा प्रश्न उपस्थित करावा, त्याच मुद्यावर या टिपणीतुन उत्तर देत आहे, गेली दोन वर्षांपूर्वी पासुन समाजातील कोणी शाहाणा जानता धुळखात पडलेल्या अवस्थेत समाज मंदिर होते, समाज मंदिरात कोणी डोकाऊन सुध्दा पाहत नव्हते आमचे घरा समोर समाज मंदिर आहे रोज झाड लोट व येथिल स्वच्छता आम्हीच ठेवतो समाज मंदिरात धार्मिक विधी व कोणाचे कुटुंबातील व्यक्तींगत कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक येथे कोणाचीही अडवले जात नाही, उलट आमच्या घरा समोर समाज मंदिर असल्याने, परीसरात वेळो वेळा आमच्या कुटुंबाकडुन झाड लोट व स्वच्छता केली जाते, आमच्या कुटुंबातील लोकांची सतत समाज मंदिरात ये जा होत असल्याने येथे कायम स्वच्छता राहत आहे, या ठिकाणी पुर्वी पासुन मोठे लिंबाचे झाड असल्याने वातावरण शांत व थंड असते, भिम नगर मधिल राहणाऱ्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे गावात राहत असलेल्या लोकांना बौद्ध समाज मंदिर कसे आहे ते समजणार नाही
गावात कोणाची किती दहशत निर्माण आहे समाजातुन बाहेर कोण आहे हे कोणाला सांगायची गरज नाही, स्वताला स्वयम घोशित समाज सेवक म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीने आपल्या परपंच्याकडे वळुन पाहावे कीती दुर्गंधी पसरली आहे, ती समजेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून कोण खंडणी वसूल करतो, व गावात कुणाची किती दहशत आहे, यवत पोलीस स्टेशनला कोणी कीती खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलेत ते तपासून पाहावे,
कोणी खंडणी मागते आणि तडजोड करते हे गावाला माहित आहे, त्यामुळे समाज सेवेचा व समाज मंदिरांचा पुळका घेऊन बौद्ध समाजाची दिशाभूल करु नये, बौद्ध धर्माचा आदर करा, पंचशिलाचे पालन करा, समाजातील युवा तरुण पिढीला आदर्श वाटेल असं काही करण्याची संधी गमवली आहे, बौद्ध समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या समाज मंदिरात जाऊन माडी घालून बसल्यावर कळेल समाज मंदिरात व परीसरात स्वच्छता आहे की नाही ते कधी समाज मंदिरात साफ सफाई करण्यासाठी केरसुनी तरी हातात घेतली आहे का ? याचे आत्मपरीक्षण करावे, भिम नगर मधिल एकाही व्यातीने सांगावे दोन वर्षांपूर्वी समाज मंदिराची अवस्था कशी होती आणि आता कशी आहे, ही कशामुळे आहे स्वच्छता आमच्या कुटुंबाची वर्दळ आहे म्हणून बौद्ध समाज मंदिर स्वच्छ आहे,हे बोलण्याचा नैतिक अधिकार अस्मिता गमवलेल्यांनी घेऊ नये, माझ्या घरासमोर बौद्ध समाज मंदिर आहे याची देखभाल आमचे कुटुंब कायम करत आहे व करत राहिल समाज मंदिर हे समाजातील लोकांसाठीच आहे, येथे कोणाचीही मक्तेदारी नाही, समाजातील कोणत्याही कुटुंबातील व लोकांना बौद्ध समाज मंदिर हे खुले आहे, आज पर्यंत या ठिकाणी समाजाचे अनेक धार्मिक विधी व संस्काराचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत हे गावातील लोकांना माहित आहे, व ते होणारच आहेत त्यामुळे समाज मंदिरात अतिक्रमण केले असे सागुन शाहाजुक पणा मिरवायचा प्रयत्न कोणी करु नये, बौद्ध धर्माचा आदर करा पंचशिलाचे पालन करा फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून समाजाची आणि शासकीय प्रशासनाची सेवेतील अधिकारी व बौद्ध समाजाची दिशाभूल करु नका परिवर्तन हे अटळ आहे, ते होणारच
कुणाच्या सांगण्यावरून किवा बाहेरच्या लोकांना येड्यात काढुन खोडसाळ पणा करण्याचा हा खेळ जुना झाला आहे, कोण कोणत्या लायकीचं आहे ते भिम नगर मधिल राहणाऱ्या लोकांना माहित आहे, बाहेरचे चार बेवडे घेऊन समाजात वाद निर्माण करण्याचा धंदा बंद करा,
शेराला शव्वासेर निर्माण झाले आहेत,
मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही याचे भान असुद्या विणाकारण नको ते कटकारस्थान करुन वाद निर्माण करु नका, भिम नगर समाज मंदिर सार्वजनिक आहे, इथुन बाहेर निघा असं कोणीही उपटसुळ्या नारु ऊठेल आणि समाज मंदिरात घाण झाले आहे,इथे स्वच्छता नाही, सागुन समाजाची दिशाभूल करुन तुला ना मला टाक कुत्र्याला ही भुमिका राबवायची हे बंद करा,
आहे ते समाज मंदिर पाडुन उघड्यावर ठेवण्याचा प्रयत्न दलालांचा कधीही सफल होणार नाही, सार्वजनिक शौचालय नवीन बांधायचे सांगुन पाडुन ठेवले, आणि जागा मोकळी केली, निधी उपलब्ध असताना अद्याप त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधकाम होत नाही, हे कारस्थान करायचे धंदे बंद करा, असेच समाज मंदिराचे करायचा खोडसाळ पणा बंद करा, समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही.
बातमी स्रोत :अनिल गायकवाड
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.