लिंपणगावच्या ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा,
विषय पत्रिकेवरील अनेक महत्त्वाचे ठराव ग्रामसभेत मंजूर ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न
By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 09:44:33 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी ) श्रीगोंदौा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव ग्रामपंचायतीची जनरल ग्रामसभा दि.२९/०८/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता सरपंच सौ. शुभांगी उदयसिंह सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली खेळी मेळी च्या वातावरणात झाली असून . ग्रामविकास अधिकारी श्री. बाळासाहेब माने यांनी ग्रामसभेमध्ये मागील सर्व इतिवृत्त वाचून १५ वा वित्त आयोग सन २०२०-२०२१,२०२१ व २०२२-२३ च्या कामाचा आढावा देण्यात आला.
याप्रसंगी ग्रामसभेमध्ये ड यादीच्या घरकुलांचा आढावा देण्यात आला. त्यामध्ये रमाई आवास, शबरी, पारधी, इ पात्र लाभार्थीचे प्रस्ताव मंजुरी साठी ठेवण्यात आले. तसेच कृषी योजनांची माहिती देण्यात आली. त्याच प्रमाणे माझी वसुंधरा २०२२/२०२३ गावात प्रभावीपणे राबविनेबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच लिंपणगाव मधील तीर्थक्षेत्र विकास 3D करून लवकरात लवकरात लवकर काम सुरु करण्याची चर्चा करण्यात आली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०२२/२०२३ चा पुरवणी आराखडा तयार करणे. तसेच दलित वस्ती कामाचा आढावा, पाणंद रस्ते, पाणीपट्टीत वाढ करणे, पशुवैद्यकीय दवाखाना साठी प्रस्ताव पाठवणे, ऑक्ट्रोसिटीचा खोटा व चुकीचा दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी ठराव पाठवणे बाबत, होलेवाडी येथील शिव रस्ता मोकळा करणेबाबत. कारखान्याचे ठोक अशदनात वाढ करणेबाबत, व इतर विषयावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच विविध विषयांवर चर्चा करून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ.शुभांगी उदयसिंह सूर्यवंशी, जेष्ठ नेते सोपानराव कुरुमकर, हरिभाऊ कुरुमकर उपसरपंच श्री. अरविंद कुरुमकर, अशोक रोडे, सुनिल भैय्या जंगले. निळकंठ जंगले, उदयसिंह सूर्यवंशी, सुदाम पवार, भरत रंधवे, संदीप कुरुमकर, विशाल कुरुमकर,शामराव लष्करे, डॉ. दत्तात्रय गायकवाड, किरण कुरुमकर, माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाणे, विठ्ठल कुरुमकर, भालचंद्र सावंत, संतोष चव्हाण, बापूराव रेवगे, मसुदेव कुसाळकर, सतिश भगत, शेटीबा पवार, नागवडे सर. सावंत सर आरोग्य सेवक डॉ. कावळे व आरोग्य सेविका व वरील सर्व पदाधिकारी ग्रामसभेस उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी, सर्व शिक्षिका या देखील उपस्थित होत्या, वा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार सौ. शुभांगी उदयसिंह सूर्यवंशी यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.