लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य जिल्हा उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी पदाची नियुक्ती कार्यक्रम सोहळा संपन्न
By : Polticalface Team ,Wed Aug 31 2022 16:50:09 GMT+0530 (India Standard Time)
जिल्हा प्रतिनिधी प्रमोद शितोळे,
जिल्हा,ता ३१/०८/२०२२, लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य तसेच, दक्ष नागरी समाज कल्याण असोसिएशन पोलीस मित्र, यांच्या संयुक्त विद्यमाने, उस्मानाबाद जिल्ह्यात ग्राहक जनजागृती शेतकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते, बुधवार दिनांक ३१/०८/२०२२, रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उस्मानाबाद येथे राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा प्रमोद अण्णा शितोळे, यांचा वाडीतील जेष्ठ नागरिक पांडुरंग गावडे यांच्या हस्ते, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी प्रमोद शितोळे यांनी नवनिर्वांचीत उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली, असुन जमलेल्या उपस्थित मान्यवरांना पद नियुक्ती करण्यात आल्या उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रकाश पांडुरंग मोरे (आप्पा) उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी चंद्रदास एकनाथ बनसोडे, उस्मानाबाद ग्रामीण विभाग संघटक पदी, बाबासाहेब कोंडीबा सावंत, उस्मानाबाद निमंत्रक पदी,आबासाहेब प्रल्हाद गावडे,या मान्यवरांची बिनविरोध निवड झाल्याचे लोक कल्याण मंच संस्थापक अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी जाहीर केले,
उस्मानाबाद निमंत्रक पदी या सर्व कार्यकर्त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले, या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमोद शितोळे यांनी ग्राहक जनजागृती मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केले, शेतकऱ्यांच्या ग्राहक हिताचे जे फायदे आहेत ते त्यांनी आपल्या मार्ग दर्शनातुन जमलेल्या सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना बहुमोल मार्गदर्शन केले, सर्वसामान्य शेतकऱ्यांना या बाजार पेठेमध्ये फसवलं जात आहे, येथून पुढे बी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना दिला, उस्मानाबाद जिल्ह्यातील कोकरवाडी गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांशी चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विज वेळेत कार्यरत राहावी या संदर्भात विद्युत महावितरण कंपनी कार्यालयात जाऊन नवीन ट्रान्सफॉर्मर मागणीचे निवेदन देण्यात आले, गेली दोन वर्षापासून गावातील विजेचा लपंडाव सुरू आहे, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे स्थानिक राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आल्याने लोक कल्याण आधार मंच यांच्या वतीने विद्युत महावितरण कंपनी कार्यालय शेळगाव तालुका परंडा कोकरवाडी येथे सतत वीज पुरवठा खंडित बाबत,व उच्च दाबाने वीज पुरवठा सुरळीत होण्या बाबत, तर सिंगल फेज नवीन डीपी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी लेखी निवेदन देण्यात आले आहे, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या मेळाव्यात उपस्थित केल्या या मेळाव्याचे नियोजन वाडीमध्ये भव्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते,
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत गावचे जेष्ठ नागरिक पांडुरंग बाबुराव गावडे अध्यक्ष, राजेंद्र महादेव माळी उपाध्यक्ष, विनोद राम मांगले, अभिमान बळी भीम टेकोरे, सोमनाथ गिरजा आप्पा गावडे,सौ सुरेखा शंकर टीकोरे, सौ निकिता बाळू महिला अध्यक्ष, चंदू शरंग माने,उस्मानाबादचे निमंत्रक लोक कल्याण आधार मंचचे जेष्ठ मार्गदर्शक आबासाहेब प्रल्हाद गावडे व परंडा तालुका अध्यक्ष बाबासाहेब सावंत तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद