यवत येथे आमदार राहुल कुल याच्या हस्ते नुतण तरुण मंडळाच्या श्री गणेश मूर्ती ची प्राण प्रतिस्थापना

By : Polticalface Team ,Thu Sep 01 2022 12:38:43 GMT+0530 (India Standard Time)

यवत येथे आमदार राहुल कुल याच्या हस्ते नुतण तरुण मंडळाच्या श्री गणेश मूर्ती ची प्राण प्रतिस्थापना
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता ३१/०८/२०२२, रोजी यवत येथिल नुतन तरुण मंडळाच्या श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल दादा कुल, यांच्या हस्ते करण्यात आली, या वेळी साक्षात मेघराज (पाऊस) आकाशातुन वर्षाव करत उपस्थिती दर्शवली,असल्याने सर्व गणेश भक्त मेघराज यांच्या पुढे आदराने व शिस्तीत रांगेत ऊभे असल्याची भक्तांमध्ये चर्चा होती, या वेळी नुतन तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार,यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव, डॉ शाम कुलकर्णी, सुळसकर महाराज, नानासाहेब महाराज दोरगे, महादेव महाराज दोरगे,व्यासपीठावर उपस्थित होते, या प्रसंगी आमदार अँड राहुल कुल मनोगत व्यक्त करत म्हणाले नूतन तरुण मंडळाच्या गणपती मूर्तीची प्राण प्रतिस्थापना स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल, यांच्या पासुन सुरु आहे, ती परंपरा आज पर्यंत कायम चालु आहे,व राहिल, गणेशाच्या कृपेने राज्यात चांगला पाऊस झाला तरी अजुन पुर ही आला नाही, मात्र धरणं भरले आहेत, आपल्या परिसरात ही चांगला पाऊस झाला आहे, इतक्या चांगल्या पार्श्वभूमीवर, गणेश उत्सवाचा कार्यक्रम होतोय, पुढील दहा दिवस नेहमीच्या परंपरे प्रमाणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी श्री मूर्तीची कृपा होईल, अशी भावना व्यक्त करत, कुल यांनी नुतन तरुण मंडळाच्या भक्तांची श्रद्धा स्फूर्ती वाढवली, तसेच पुढे बोलताना, सुरेश भाऊं शेळके यांनी या नुतन तरुण मंडळात केलेलं काम अप्रतिम आहे, व आपण सगळ्याच सहकाऱ्यांनी ते परीसरामध्ये चांगल्या प्रकारे वाढवले असल्याचेही त्यांनी सांगितले, यवत पंचक्रोशीतील सर्व भागात, भविष्य काळामध्ये सगळ्याच बाजूने,आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सक्षम पार्श्वभूमीवर अतिशय गतीने जोडणार असल्याचे अँड राहुल कुल यांनी सांगितले आहे, तसेच यवत ग्रामस्थांच्या मनातील प्रश्न उपस्थित करून, गावच्या विकासा संदर्भात बोलताना म्हणाले, तुमच्या मनात थोडी फार भावना आहेत, याचे स्मरण करून देत, यवत राहु पुलाच्या माध्यमातून, किंवा रेल्वे पूलाच्या माध्यमातून, नागरीकांची सेवा, व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे अँड राहुल कुल यांनी आश्वासन दिले, दर तासाला आधुनिक गावांना,पुण्याला जोडण्याचा प्रामुख्याने प्रयत्न राहील, त्यामुळे, यवत गावाचं भविष्यात चांगलं नियोजन होईल अशा पद्धतीने पुढील काळात आपणं सर्वजनं प्रयत्न करू,असेही आश्वासन अँड राहुल कुल यांनी दिले आहे, यवत येथे एक चांगल्या बाजार पेठेची संकल्पना आहे, ती बाजार पेठ कशी सुजलाम सुफलाम होईल, या साठी ही प्रयत्न करु या परीसराती अर्थकारणाला कशी चांगली गती मिळेल या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, असे जमलेल्या गणेश भक्तांना अँड राहुल कुल यांनी सांगितले, पुढे बोलताना श्री गणेश कृपेने पुढल्या काळात येश प्राप्त येईल अशी अपेक्षा व्यक्त केली, तसेच कोरोणा काळात सर्व जाती धर्मातील धार्मिक कार्यक्रम व मंदिर बंद होती, आता सर्वांना धार्मिक कार्यक्रम उत्साहाने करण्याची परवानगी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार हे अतिशय चांगल्या प्रकारचे कामकाज पाहत आहे, आपल्या तालुका परिसरामध्ये शासनाचा निधी चांगल्या प्रकारे, विविध कामांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अँड राहुल कुल यांनी सांगितले, तसेच नुतन तरुण मंडळाच्या सर्व गणेश भक्तांना व कार्यकर्त्यांना गणेश उत्सवाच्या अँड राहुल कुल यांनी मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या, या वेळी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच नाथदेव दोरगे, गणेश शेळके, सदस्य इब्राहिम तांबोळी, सदस्य गौरव दोरगे, माजी सरपंच दशरथ खुटवड, रमेश शेठ जैन, पापाभाई तांबोळी, प्रकाश दोरगे, कासुर्डी गावचे नानासाहेब जगताप, माजी सोसायटी चेअरमन उत्तमराव सोनवणे, अशोकराव गायकवाड, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यवत पंचक्रोशीतील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.