त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्याच्या खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचना
By : Polticalface Team ,Thu Sep 01 2022 20:15:17 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि पांडे तालुका करमाळा येथील शिक्षिक विरोधात तक्रार करतात त्याची गांभीर्याने दखल घेत खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी तात्काळ त्या शिक्षकाला निलंबित करण्याची सूचना केली आहे सदरची निलंबनाची कारवाई चे आदेश खासदार यांनी आढावा बैठकीत केले पांडे जिल्हा परीषद शाळा येथे ओहोळ व घाडगे हे शिक्षक तक्रार करुनही दूर्लक्ष करत होते. त्याची तक्रार बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अनिल तेली यांनी खासदार निंबाळकर यांच्याकडे केली होती.
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा दौऱ्यावर होते त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. खासदार निंबाळकर यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली पांडे येथील शिक्षकाची तक्रार देताच खासदार निंबाळकर यांनी त्यांना त्वरित निलंबन करण्यात यावे असे आदेश संबंधिताला दिले
सदर आढावा बैठकीला तहसीलदार समीर माने तसेच पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व गटविकास अधिकारी मनोज राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विठ्ठलराव भणगे, डॉ. अमोल घाडगे, किरन बोकन, हरीदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, दत्तात्रय जाधव, शंभुराजे जगताप उपस्थित होते.
तहसीलदार माने यांनी प्रथम प्रधानमंत्री किसान योजना, रेशन कार्ड (स्वस्त धान्य) योजनेची माहिती दिली. यावेळी 90 लाभार्थ्यांनी हक्क सोडला असून याचा सर्व्हे केला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन तालुकास्तरावर त्याची कशी अमलबजावणी केली जात आहे हे सांगितले. आपल्याकडे अजूनही पाऊस कमी झालेला आहे. मात्र ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे तेथील भरपाईसाठी प्रस्ताव दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
सदर आढावा बैठकीला महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी तसेच विविध गावचे सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी खासदार निंबाळकर यांच्याकडे तक्रारी अर्ज केले त्या तक्रारीचे निवारण खासदार निंबाळकर यांनी त्वरित केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद