यवत येथिल समाज मंदिरात अतिक्रमण झाले,असं म्हणनं,हा धंम्म विरोधी लोकांचा खोडसाळपणा - अनिल गायकवाड
By : Polticalface Team ,Sat Sep 03 2022 11:13:06 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता,०३/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, येथील विपरी प्रकार,
डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीक भवन भिम नगर यवत येथिल बौद्ध समाज मंदिरा शेजारी राहत असलेल्या व समाज मंदिराची देखभाल साफ सफाई करणाऱ्या एका कुटुंबा विरुद्ध खोडसाळ पणाने आरोप केला जात आहे, समाज मंदिरात एका कुटुंबाने अतिक्रमण केले, अशी यवत ग्रामपंचायत येथे काही धंम्म विरोधी लोकांनी लेखी तक्रार केली आहे,
समाज मंदिर हे सार्वजनिक श्रद्धास्थान असून या ठिकाणी कोणतीही व्यक्ती येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी वंदन करु शकतात, व शांती प्राप्त करू शकतात, अशा ठिकाणी काही विपरीत धंम्म विरोधी लोकांचा धिंगाणा मस्ती आरडा ओरडा होऊ नये याची दक्षता व काळजी घेऊन स्थानिक रहिवासी समाज मंदिराची देखभाल झाड लोट व रात्रीच्या वेळी मोठी मुलं समाज मंदिरात झोपणे गैर काय आहे, समाज मंदिरात सतत कार्यरत व ये जा होत असल्याने किंवा झोपल्याने सकाळी उठून मंदिरात झाड लोट साफ सफाई रोज केली जाते यात गैर काय आहे, समाज मंदिरात परपंच्याचे साहित्य आहे एका कुटुंबाने समाज मंदिरात ताबा केला आहे, असे म्हणत, धंम्म विरोधी लोकांनी यवत ग्रामपंचायत येथे तक्रार केली आहे, ऐवढच नाही तर या संदर्भात एका पोर्टल न्यूज मध्ये सदर व्यक्ती बाबत बदनामीकारक वक्तव्य करीत आहे, या लोकांना बौद्ध धर्माचे आचरण पंचशिल, चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, हे माहित आहेत का,? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे,
बिनडोक आचरण हिन व्यक्तीचं ऐकून काही लोकांचे लक्ष विचलीत करुन, बेताल वक्तव्य करत आहे, त्यात त्यांची चुक नाही, ? बैल गाभना तर नंव्वा महिना, हि अवस्था आहे, हे लोक भिम नगर दलित वस्ती मधिल नसुन इंदिरा नगर येथील राहणारे आहेत, त्या ठिकाणी तुमच्यासाठी समाज मंदिर निर्माण करा,? असा सवाल उपस्थित केला आहे, स्थानिक भिम नगर मधिल लोकांनी या विपरीत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत चित्ता वेक्त केली आहे, काय दुर्दैव आहे समाजातील लोकांचे त्यांनी इतर गावातील समाज मंदिरात जाऊन पाहावे कोणत्या गावात रोज सकाळी समाज मंदिरात स्वच्छता झाड लोट साफ सफाई केली जाते, येथे रोज सकाळ संध्याकाळ झाड लोट साफ सफाई केली जाते, समाज मंदिराची देखभाल हे कुटुंब शेजारी राहत असल्याने गेली अनेक वर्षे करीत आहेत, हाच खरा प्रश्न खुपत आहे, यवत ग्रामपंचायतीने चौकशी करावी, स्थानिक भिम नगर (दलित) वस्ती मधील रहिवासी लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, समाज मंदिर हे समाजातील लोकांसाठीच असते, तेथे समाजातील महिला व पुरुष मुलांची व लोकांची वर्दळ असणे आवश्यक आहे, नाही तर कुत्री, मांजर, बेवडे, जुगारी, बेशिस्त वर्तन करणारे धंम्म विरोधी लोकांचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, धंम्म विरोधी लोक जाणिवपूर्वक खोडसाळ पणा करत आहेत, जर या विषयावर समाजाने दुर्लक्ष केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा घात समाजच करत आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहणार नाही, धंम्म विरोधी लोक जुम्मा जुम्मा वर्षातून एकदा तेही देखाव्यासाठी इतर दिवशी कधीही येत नाही, फक्त देखावा करीत किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल तर बळच समाजाचे ठेकेदार असल्याचे दाखवतात आणि नको त्या संदर्भात बेताल वक्तव्य करून धंम्म सोडुन राजकिय व्यासपीठ समजुन भलत्याच गोष्ट सांगतात अशा व्यक्तींना समाजाने पाठबळ देणे म्हणजे अधोगतीचा कळस गाठला असेच म्हणावे लागेल, हे कितपत योग्य आहे, बौद्ध समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या समाज मंदिरात मानसं नाही, तर काय जनावरांसाठी ? समाज मंदिर आहे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे, समाज मंदिर हे सर्वांसाठी खुले असते या ठिकाणी विच्याराची सांगड निर्माण व्हावी, सर्व समाज एकत्रीत यावा, समाजातील सर्वजनिक अडी अडचणीतील कामे मार्गी लागतील, असा विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखुन मार्ग काढावा, या संदर्भात समाज मंदिराची निर्मिती पूर्वजांनी समाजासाठी निर्माण करून ठेवली आहे, या संदर्भात समाजाला विसर पडला आहे की काय ? असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुर येथे सर्व बौद्ध बांधवांनसह धर्मांतर केले, समाज बांधवांना तथागत गौतम बुद्धांचा धम्म दिला, याचा समाजाला विसर पडला आहे, प्रामुख्याने दिशा हिन लोक, कामे सुमिच्या च्यारा वेरमणी (मी वेभिचार करणार नाही) सुरा मेरयं मंज्ज पमादठाणा वेरमणी,(मी नशापान करणार नाही) या शिलाचे प्रामाणिक पणे बंधनं संभाळत आहेत,? बाकी काय ते माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे, मात्र नको त्या गोष्टी समाजात पसरवण्याचा मंनसुबा धंम्म विरोधी ठेकेदारांनी घेतला आहे, याचा समाजानेच विचार करणे काळाची गरज आहे,
अतिक्रमण केले असल्याचा आरोप सदर कुटुंबातील व्यक्तींनी फेटाळला आहे, यवत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी समकक्ष येऊन समाज मंदिराची पाहणी करावी असे नमूद केले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.