दौंड शहर व ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना, जिल्हा उद्योग केंद्राच्या साह्याने उद्योग निर्मितीची संधी

By : Polticalface Team ,Sat Sep 03 2022 11:14:30 GMT+0530 (India Standard Time)

दौंड शहर व ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना, जिल्हा उद्योग केंद्राच्या साह्याने उद्योग निर्मितीची संधी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता ०२/०९/२०२२, दौंड नगरपालिका व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त साह्याने दीनदयाल अंत्योदय योजना, तसेच नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दौंड शहर व ग्रामीण भागातील बेरोजगार युवा युवती तरुणांनासाठी, जिल्हा उद्योग केंद्र पुणे व दौंड नगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात दौंड शहर व ग्रामीण भागातील युवक युवतींनी प्रचंड प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली, या वेळी आलेल्या युवकांना जिल्हा उद्योग केंद्राचे प्रशिक्षक निरीक्षक खलील हवालदार यांनी मुख्यमंत्री रोजगार योजने बाबत मोलाचे मार्गदर्शन केले, शासकीय योजनेचा तालुक्यातील उपस्थित बेरोजगार युवक युवतींना लाभ घेता यावा, यासंदर्भात कागदपत्राची पूर्तता करून, प्रकल्प अहवाल पूर्ण असेल त्यांचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले, याप्रसंगी दौंड नगरपालिकेचे प्रमुख अधिकारी तृप्ती साळुंखे व हनुमंत गुंड, बँकेचे अधिकारी, निरंजन साळुंखे विजय मोरे श्रेयश ठाकूर, देवदास महापात्रा, बाळकृष्ण तारे, दिलावर शेख, सविता भोर, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते, या मेळाव्याला, काझी ट्रेनिंग सेंटरच्या अंजुम काझी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.