पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी, उपाय योजना त्वरित कराव्यात, केंद्रीय रस्ते मंत्री, यांच्याकडे आमदार राहुल कुल यांची मागणी
By : Polticalface Team ,Sat Sep 03 2022 20:17:08 GMT+0530 (India Standard Time)
पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी, उपाय योजना त्वरित कराव्यात, केंद्रीय रस्ते मंत्री, यांच्याकडे आमदार राहुल कुल यांची मागणी,
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता ०३/०९/२०२२, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, वाहतूक कोंडी दिवसान दिवस वाढत चालली असल्याने, नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून उपाय योजना तातडीने कराव्यात अशी मागणी दौंड तालुक्यांचे आमदार अँड राहुल कुल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे, पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात आढावा बैठक केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत, या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आमदार माधुरी मिसाळ, आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त श विक्रम कुमार पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, अभिनव देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, एन एच एआयचे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक अधिकारी संजू श्रीवास्तव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, या प्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी पुणे सोलापूर महामार्ग कोंडी संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे, पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व दाट लोकवस्ती असलेल्या भागातील सुरळीत वाहतूक व्हावी, या दृष्टिकोनातून व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुणे सोलापूर मार्गावरील शेवाळवाडी लोणी काळभोर थेऊर फाटा उरुळी कांचन येथील रोड जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्यात यावा, एन एच ५४८डी जी, न्हवरा केडगाव चौफुला रस्ता कि,मि, १६/८०० ते ४१/७००- लांबी २४,९ कि,मि, या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे तातडीने हाती घेण्यात यावे, एन एच ९ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्विस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड तालुका दौंड कि,मि,५८/२०० अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा, केंद्रीय रस्ते निधीद्वारे दौंड तालुक्यातील खोरवडी बोरवेल येथिल रेल्वे अंडरपाससाठी निधी मंजूर करावा, वरील सर्व विषयांतर्गत या बैठकीत आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले आहेत दरम्यान सदर मागण्यांचा सकारात्मक विचार होइल असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले, असे कुल यांनी सांगितले आहे, दौंड तालुका पूर्व पश्चिम वर्तुळात असल्याने पुणे सोलापूर महामार्ग हा मध्यभागातून जात आहे, त्यामुळे या महामार्गावर अनेक गावांचा समावेश आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद