दरोडा, जबरी चो-या करणारा सराईत गुन्हेगार,श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात.
By : Polticalface Team ,Sat Sep 03 2022 20:19:19 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.बी . जे. शेखर पाटील साहेब पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी मधील सराईत गुन्हेगार चेक करण्याची विशेष मोहीम राबविणे बाबत आदेश केलेले आहेत . रामराव ठिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली होती की , श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 671/2022 भा.द.वि.क. 394,34 हा गुन्हा सराईत गुन्हेगार दिपक सुरेश गायकवाड व त्याचे दोन साथीदार यांनी केला आहे . मिळालेल्या बातमीवरून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांना सुचना देवून शेडगाव फाटा ता . श्रीगोंदा येथे दि . 30/08/2022 रोजी गुन्हेगारी वस्त्यांवर कोबिंग ऑपरेशन करण्यासाठी सांगितले कॉबिंग ऑपरेशन दरम्यान एक संशयित ईसम मिळून आला त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसोशिने चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दिपक सुरेश गायकवाड वय 26 वर्ष रा . भिगान ता . श्रीगोंदा असे सांगितले दिपक गायकवाड याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने हिरडगाव शिवारात दि .29/08/2022 रोजी वर नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांना मारहाण करुन जबरी चोरी केल्याची कबुली दिली आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो दोन तिन वर्षापासुन वेशांतर करून पोलीसांना चकवा देत होता . आरोपी दिपक गायकवाड हा दरोडा , जबरी चोरी रोड्याची तयारी गोटार सायकल चोरी . डी . पी . चोर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता. वरील आरोपीकडुन 04 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. 1) 9000 / - रु.गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 2 ) 30,000 / -रु . किं.ची एक लाल रंगाची एच.एफ. डीलक्स मोटार सायकल बिना नंबरची तिचा चासी नं . HBLHAR236JHK31466 व इंजिन नं . HALLENJHK17771 जुवा . 3 ) 30,000 / - रु . किं.ची. एक निळा पट्टा असलेली हीरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा आर . टी . ओ.नं. MH14BV6188 4 ) 40,000 / - रु . किं.ची एक बिना नंबरची शाईन मो.सा. तिचा चेसी नं . ME4JC65AEJT079417 व इंजिन नं . JC65ET2123774 असा असलेली ज.वा. 5 ) 30,000 / - रु . किं.ची. एक हीरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. तिचा चेसी नं .04316 F13368 व इंजिन नं .04 J15E12973 जु.वा. 1,39,000 / - रु. कि.चा ( एक लाख एकोणचाळीस हजार रुपये ) आरोपीतावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल असुन सर्व गुन्ह्यांमध्ये फरार होता . 1 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 351/2020 भा.द.वि.क. 395,397 प्रमाणे ( फरार ) 2 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 625/2019 भा.द.वि.क .399 ( फरार ) 3 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 526/2019 मा.द.वि.क .399 ( फरार ) 4 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 1151/2019 भा.द.वि.क. 454,380 ( फरार ) 5 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 394/2019 भा.द.वि.क. 379.34 फरार ) 6 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 432/2019 भा.द.वि.क .379,427,34 ( फरार ) ( 7 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 316/2018 भा.द.वि.क. 319 ( फरार ) ४ ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग . रजि . नं . 163/2019 भा.द.वि.क. 379 , 34 फरार ) 9 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन रजि . नं . 442/2019 भा.द.वि.क. 379,427.34 फरार ) सदर आरोपी यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 671/2022 भा.द.वि.क. 394,34 मध्ये अटक केलेली आहे . आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्याचेकडे कसोशिने चौकशी करणार आहोत सदर आपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा . अण्णासाहेब जाधव साहेब , पोलीस निरीक्षक रामराव ठिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी हे करीत आहेत . वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक मा . सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी मा . अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पोसई समीर अभंग , पोसई सुनिल सुर्यवंशी , पोसई प्रदिप बो - हाडे , सफो अंकुश जवळ ( SDPO कार्या ) , पोना गोकुळ इंगवले , पोको प्रकाश मांडगे , पोकाँ किरण बोराडे , पोकों दादासाहेब टाके पोकॉ अमोल कोतकर , पोकों रविंद्र जाधव यांनी केली आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद