पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री. लक्ष्मण बापूसाहेब इथापे यांची ‍ बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,Sun Sep 04 2022 17:43:40 GMT+0530 (India Standard Time)

पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री. लक्ष्मण बापूसाहेब इथापे यांची  ‍ बिनविरोध निवड श्रीगोंदा: तालुक्यात राजकीय दृष्टया प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली होती. त्यामध्ये जगताप गटाचे १० सदस्य व पंदरकर गटाचे ०७ सदस्य घेण्यात आले होते. त्यांनतर सरपंच निवडीमध्ये आमदार राहुल जगताप यांचा गट व दिनकर पंदरकर यांच्या गटामध्ये मतभेद होऊन शाब्दीक चकमक झाली होती. त्यावेळेस १० विरुध्द ०७ अशा फरकाने आमदार राहुल जगताप पाटील यांचे समर्थक श्री सुर्यजित निवृत्ती पवार यांची सरपंच पदी निवड झाली होती आणि नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांचे बंधू किशोर पंदरकर यांचा पराभव झाला. तद्नंतर दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी उपसरपंच निवडीमध्ये माजी जिल्हा परीषद सदस्य दिनकर पंदरकर यांची सुन सौ प्रियंका मयुर पंदरकर यांचेसह इतर ०३ सदस्य गैरहजर राहिले व नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांचे बंधु किशोर पंदरकर यांच्या सह ०२ सदस्य हजर राहून उपसरपंच निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला. यावरुन दिनकर पंदरकर यांनी उपसरपंच निवडणूकीमध्ये आमदार राहुल जगताप गटाला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिल्याचे दिसते व नागवडे यांना मानणाऱ्या गटाने दिनकर पंदरकर गटाच्या भुमिकेशी संलग्न न राहता वेगळी भुमिका घेतल्याचे चित्र दिसते. सरपंच निवडीमध्ये पराभव झाल्याने नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांनी माजी जिल्हा परीषद सदस्य दिनकर पंदरकर यांचेवर नाराज होउन वेगळी भुमिका घेतल्याचे दिसते.
पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीमध्ये दिनकर पंदरकर यांचे पुतणे व नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांची वेगळी भुमिका.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद