दिव्यांगणांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, दौंड दिव्यांगणाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी

By : Polticalface Team ,Mon Sep 05 2022 10:07:46 GMT+0530 (India Standard Time)

दिव्यांगणांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, दौंड दिव्यांगणाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता ०४/०९/२०२२, दौंड तहसीलदार कार्यालया समोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या, त्यामध्ये प्रामुख्याने, शिंदे फडणवीस राज्य सरकारने, दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारने मंत्री मंडळात समावेश करुन राज्यमंत्री पद द्यावे,अशा प्रमुख मागण्या नमूद करुन, दौंड प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने,निवेदनाद्वारे दौंड तालुका तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले, दौंड तालुक्यातील आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले, महाराष्ट्र राज्यात तब्बल ३० ते ४० लाख दिव्यांग बहुजन नागरिकांची लोकसंख्या असुन त्यामध्ये अंध मूकबधिर मतिमंद अशा २१ प्रवर्गाचा समावेश आहे, दिव्यांगणांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक कायदे व योजना जाहीर करुन शासन निर्णय काढण्यात आले, परंतु कायदे आणि शासन निर्णय असताना देखील दिव्यांगणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, ती गतीने सुरू करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, दिव्यांगणांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य शासनाने दिव्यांगणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, तसेच आमदार बच्चू कडू यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, या प्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप दौंड तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर रवींद्र शिंदे दिलीप यादव हनुमंत शितोळे प्रकाश शितोळे सुनील नरसाळे विठ्ठल जाधव अरुण सोनवणे लक्ष्मण चव्हाण दौंड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद