धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा- केंद्रीय मंत्री अमित शहा
By : Polticalface Team ,Mon Sep 05 2022 17:06:41 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जमिनीवर उतरलं पाहिजे, अशी घणाघाती टीका मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली आहे. यावेळी शाह यांनी विशेषतः ठाकरे घराण्यावर टीकेची तोफ डागली.
पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारण काहीही सहन करू मात्र धोका नाही, धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकांनंतर फक्त दोन जागांसाठी शिवसेनेनं आमच्यासोबतची युती तोडली होती. त्यानंतर 2019 मध्ये पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळालं. निवणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावाने मते मागून आमचा विश्वासघात केल्याचंही ते म्हणाले.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. आगामी पालिकेच्या निवडणुकीत 150 नगरसेवक निवडून आणून महापौर पदावर भाजपचाच नगरसेवक आपल्याला बसवायचा आहे. शाहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 150 चा नारा यावेळी दिला आहे.
महाराष्ट्रातला हिंदूंविरोधातील राजकारण आपल्याला संपवायचा आहे. मुंबईच्या राजकारणावर फक्त भाजपचा वर्चस्व असायला पाहिजे. शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला असून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी ठाकरे घराण्यावर केली आहे.
दरम्यान, याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह राज्यातील सर्व आमदार पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 150 नगरसेवकांचा कानमंत्र दिला आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद