राहू बेट परिसरात मुसळधार पाऊसाचा फटका, पुराच्या पाण्यातून नागरीकांची सुटका, व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी, लाखोंचे नुकसान

By : Polticalface Team ,Wed Sep 07 2022 13:47:09 GMT+0530 (India Standard Time)

राहू बेट परिसरात मुसळधार पाऊसाचा फटका, पुराच्या पाण्यातून नागरीकांची सुटका, व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी, लाखोंचे नुकसान दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता ०६/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे राहु बेटात मुसळधार पावसाने थंयमान घातल्याने परिसरातील आठ गावांचा व वाड्या वस्त्यांचा मध्यरात्रीपासून संपर्क तुटला होता, त्यामुळे राहू बेटावरील पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडुन विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले होते, राहू ते वाघोली मार्गावरील छोट्या नळ्यातुन पावसाचे पाणी निघण्यास अडचणी येत असल्याने या ठिकाणी पाणी निघेल असा दुमार्ग पुल केल्यास पुराचे पाणी गावाच्या बाजूला येणार नाही असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे, गाय म्हैस व पाळीव प्राणी जनावरांचे गोठ्यात पाणी शिरल्याने चारा पाण्यावाचुन जनावरे उपाशी तटस्थ थांबले होते, राहु गावातील नाले ओढ्यांना मोठा पूर आल्याने पाऊसाचे पाणी गावातील बाजार पेठ व्यापारी दुकान घुसले होते काही ठिकाणी बंदिस्त ड्रेनेज लाईन (गटार) साफसफाई न झाल्याने ओढ्या नाल्याचे पाणी राहु बाजार पेठेतील ५० व्यापारी दुकान गाळ्यांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच एक शिफ्ट चार चाकी गाडी पुराच्या पाण्यात अडकून बुडाली आहे, राहू गावातील नवले मळा परिसरातील ओढ्याच्या पुरात एक पिकअप चार चाकी वाहन पाण्यात वाहून गेली आहे, मात्र गाडीतील तीन इसमांना स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले आहे, राहु बेटातील टिळेवाडी आणि थोरली विहिरीच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने ओढ्याच्या पुरात कांद्याची वाहतूक करणारा टेम्पो पाण्यात अडकला होता, टेम्पो मधील पाच सहा स्थानिक शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले, टिळेवाडी आणि थोरली विहिरीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे, राहू बेटातील मौजे दहिटणे ते राहु रस्ता बंद, सटवाई ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच राहु ते वाळकी जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती, या दोन दिसात दौंड तालुक्यातील पश्चिम भागात रोज दुपारनंतर मुसळधार पावसामुळे गणेश उत्सवाच्या काळात, गणेश तरुण मंडळांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमांना ठिक ठिकाणी विस्कळीत पणा आला आहे, गणपती महोत्सवाचे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद