तीर्थक्षेत्र सद्गुरु नारायण महाराज बेट, या दत्त मंदिर संस्थेला ब दर्जा देण्याची भाविक भक्तांची मागणी
By : Polticalface Team ,Thu Sep 08 2022 12:14:47 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता ०७/०९/२०२२, दौंड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट, या देवस्थानची महाराष्ट्र राज्यात प्रख्यात ओळख निर्माण झाली आहे, नारायण बेट येथिल, दत्त देवस्थानचे सन १९०३ साली मंदिर उभारण्यात आले, आणि सन १९५२ साली नारायण महाराज ट्रस्टची स्थापना करण्यात आली,आज पर्यंत या प्रसिद्ध देवस्थानला तब्बल ११९ वर्षे पूर्ण झाली असून अद्याप ब दर्जा प्राप्त झाला नाही, असे देवस्थानचे विश्वस्त संजय शितोळे यांनी सांगितले, गेली १२ वर्षांपासून या विषया संदर्भात पूर्तता करून संबंधित कार्यालयात येलझरे घालत आहे मात्र अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया संबंधितांकडून मिळाली नाही, दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले नारायण महाराज बेट दत्त मंदिर या ठिकाणी १९४५ साली नारायण महाराज समाधीस्त झाले, महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्त या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सद्गुरु नारायण महाराज बेट, येथिल दत्त जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात,या प्रसिद्ध देवस्थानला शासनाने मात्र आज पर्यंत क,दर्जाच्या फितीत रोखून धरले आहे,
मौजे देऊळगाव गाडा या परिसरातील निसर्गरम्य वातावरणात नटलेल्या देवस्थानची ओळख जगप्रसिद्ध असून, नावलौकिक आहे, आज पर्यंत या दत्त मंदिर देवस्थानला जवळपास ११९ वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र जगप्रसिद्ध असलेल्या सद्गुरु नारायण महाराज बेट,देवस्थानच्या विकासाला चालना प्राप्त झाली नाही, त्यामुळे (क) दर्जाच्या फितीतून हे देवस्थान काढून,
(ब) दर्जा देण्याची मागणी भाविक भक्त व देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी केली आहे, गेली १२ वर्षापासून ही मागणी होत असून आज पर्यंत या मागणीला यश प्राप्त झाले नाही, असे संजय शितोळे यांनी सांगितले आहे, या जगप्रसिद्ध देवस्थानला महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येत असुन, दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा केला जातो,
सन १९५२ मध्ये नारायण महाराज ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ते आज पर्यंत या संस्थेच्या मालकीच्या कार्यालयामध्ये सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे विवाह सोहळा अत्यंत अल्प दरात पार पडत असतात,गेली दोन वर्षापासून सद्गुरु नारायण महाराज बेट देवस्थानला शासनाचा निधी उपलब्ध झाला नाही, तसेच भाविक भक्तांच्या देणगीच्या माध्यमातून लोक कल्याण कामे,वेळो वेळी संस्थेकडून घडत असतात, वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून बंदिस्त जलवाहिनी योजना करून,
स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे देवस्थान विश्वस्त शितोळे यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद