कुरकुंभ येथिल आईसाहेब मित्र मंडळाचा उपक्रम,सलग तीन वर्षा पासून समाज उपयोगी महत्त्वाचे कार्य
By : Polticalface Team ,Fri Sep 09 2022 12:58:00 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड: कुरकुंभ येथिल गणपती मंडळाचे विविध धार्मिक कार्यक्रम सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरे करण्यात आले, आईसाहेब मित्र मंडळाकडून गेली चौदा वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गेल्या 3 वर्षापासून मंडळाने सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सांगली येथे महापूरात मंडळाचे कार्यकर्त्यांनी सात दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून पुर ग्रस्तांना मदत केली, कोरोना संसर्ग भीषण आपत्ती जनक लॉक डाऊन काळात गरजूंना धान्य वाटप केले, या वेळी सामाजिक भान लक्षात घेवून रोटरी क्लब कुरकुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून जनहितार्थ उपक्रम राबवित असल्याचे आईसाहेब मित्र मंडळाचे अध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांनी सांगितले, या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते,व दौंड तालुक्याचे माजी आमदार. रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले,या प्रसंगी बोलताना आईसाहेब मित्र मंडळाचे कार्य व त्यांचे सामाजिक तळमळ आस्था पाहता सर्वधर्म समभाव रुजवण्याचे कार्य अतिशय जोमाने पार पाडीत आहेत, खरंच त्यांचे कार्य वाखंन्यासारखे आहे,आशा सामाजिक कार्यास, मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया
मा.आमदार रमेश आप्पा थोरात यांनी व्यक्त केली. या प्रसंगी ग्रामपंचायत
माजी उपसरपंच श्री.संजय जाधव, सदस्य बाबा गायकवाड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष फुलचंद ढोरे तसेच अध्यक्ष सुनील ठोंबरे सन्मानिय सदस्य व आईसाहेब मित्र मंडळाचे कार्यकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
गणेश उत्सवाच्या निमित्ताने आईसाहेब मित्र मंडळाने सांस्कृतिक भारुड जनप्रबोधनाचे कार्यक्रम ठेवून गणेश भक्तांचे लक्ष केंद्रित केले, तसेच
महिलांसाठी मनोरंजन रुपी, संगीत खुर्ची, पैठणी,लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक वृद्धांसाठी कीर्तन या सारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, या सांस्कृतिक कार्यक्रमांना गणेश भक्तांनी व महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती, आईसाहेब मित्र मंडळाने सामाजिक कार्यात पुढाकार घेत पलूस व इस्लामपूर तालुक्यातील बुरली, भिलवडी ,कसबे दिग्रज, या गावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियान, गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्यचे वाटप, पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी मदर सोलुशन (ब्लिचिंग पावडर) या सारखी समाज उपयोगी मदत कार्य हाती घेऊन, मंडळाने केली आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष बाळा होले, यांनी दिली, आईसाहेब मित्र मंडळ हे बहुजन जातीय सलोखा राखत आहेत, पुढील काळात सामाजिक भान लक्षात घेऊन यथोचित सहकार्य करण्याचे व बहुजन समाजातील दुर्बल घटकांना विचारात घेवून योग्य ती त्यांना मदत करण्याचा संकल्प मंडळाने केला असल्याचे अध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद