सचिवांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने गाठले सहाय्यक निबंधक कार्यालय

By : Polticalface Team ,Fri Sep 09 2022 14:32:38 GMT+0530 (India Standard Time)

सचिवांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने गाठले सहाय्यक निबंधक कार्यालय श्रीगोंदा प्रतिनिधी ;- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये पीक कर्ज लोनसाठी सचिव शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेठीस धरत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून आता शेतकरी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे दरवाजे ठोठावताना दिसत आहेत त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये सचिवपदी हवालदार हे विराजमान झाल्यापासून सोसायटी मध्ये तोंड बघून कामे केली जात आहेत असा आरोप शेतकरी करत आहेत सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला असून पिकांसाठी खते घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पैशे नसल्यामुळे शेतकरी सोसायटीकडे पीक कर्ज मागणी करताना दिसत आहेत मात्र सचिव हवालदार यांच्या मेहेरबानी मुळे गावातील अनेक शेतकरी कर्जापासून वंचित आहेत त्यामुळे या सचिवावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे तसेच याबद्दल अनेक लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असेही सहाय्यक निबंधक थोरात यांनी सांगितले आहे.

इकरार नोंदवून ४ महिने उलटले तरी कर्ज नाही ? येळपणे गावातील एका शेतकऱ्याने पीक कर्ज घेण्यासाठी सोसायटीकडे मागणी अर्ज दाखल केला त्यावर सचिवांनी इकरार नोंदवून फेर घेऊन या असे सांगितले या घटनेला तब्बल ४ महिने उलटूनही आजपर्यत शेतकऱ्याला कर्ज मिळालेले नाही मात्र सातबाऱ्यावर बोजा मात्र चढविण्यात आला आहे त्यामुळे सचिवांच्या कामकाजावर गावकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद