By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 20:52:17 GMT+0530 (India Standard Time)
सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिंधी समाजाचे पप्पु शेठ सिंधी,चेतन कींगर, संदीप चुंग, मुन्ना हसीजा ,अमित चुंग ,संजीत चुंग,गोलू सिंधी,महेश किंगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सिंधी समाजाचे आद्य प्रवर्तक गुरुनानक यांनी लंगर खाना ही एक प्रकारे शिकवण दिली होती त्या शिकवणीला अनुसरून आज गणेश भक्तांना अर्थात महाप्रसाद चे वाटप करण्यात आल सिंधी समाजाने सदर लंगरचा कार्यक्रम ठेवून समाजासमोर एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन घडविले आहे. वाचक क्रमांक :